TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजस्थानमध्ये काँग्रेसने ४ पैकी ३ जागा जिंकल्या ; भाजपला मोठा धक्का

The Clear News Desk by The Clear News Desk
June 10, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजस्थानमध्ये आज झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने ४ पैकी ३ जागा जिंकत भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे.

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी विजयी झाले आहेत. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे घनश्याम तिवारी विजयी झाले आहेत. भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या दोन आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे. वसुंधरा कॅम्पच्या आमदार शोभाराणी कुशवाह आणि कैलाशचंद मीना यांच्यावर क्रॉस व्होटिंगचा आरोप आहे. मात्र असं असलं तरी राजस्थानमध्ये दोन्ही आक्षेपार्ह मते फेटाळण्यात आली नाहीत. दोन्ही मतांची मोजणी झाली. दोन्ही मतांवरील आक्षेप फेटाळण्यात आले आहेत. शोभाराणी यांचे मत काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना गेल्याची चर्चा आहे. मतमोजणी सुमारे 1 तास 23 मिनिटे उशिराने सुरू झाल्याने काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी आणि भाजपचे घनश्याम तिवारी यांना विजयी घोषित करण्यात आले. राज्यसभेतील विजयाने सीएम गेहलोत यांचा लौकिक वाढला आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

कोणाला किती मते मिळाली?

रणदीप सुरजेवाला यांना 43 मते मिळाली.
मुकुल वासनिक यांना 42 मते मिळाली.
घनश्याम तिवारी यांना 43 मते मिळाली.
प्रमोद तिवारी यांना 41 मते मिळाली.
डॉ.सुभाष चंद्र यांना 30 मते मिळाली.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राजकीयदृष्ट्या आणखी मजबूत झाले आहेत. 2020 मध्ये पायलट कॅम्पच्या बंडानंतरही गेहलोत यांनी आपले सरकार पडण्यापासून वाचवले होते. यावेळी गेहलोत यांनी राज्यसभेच्या 4 पैकी 3 जागा जिंकून धोरणात्मक कौशल्य दाखवले आहे. तिन्ही उमेदवार विजयी झाल्यानंतर राजस्थानमध्ये गेहलोत यांचं पक्षात आणखी वर्चस्व वाढलं आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर 2023 ची राजस्थान विधानसभा निवडणूक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, अशी चर्चा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य शनिवार, ११ जून २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑगनैजर ट्रस्टतर्फे करीम सालार यांचा सत्कार

August 9, 2021

आरबीआय एमएसएमई समितीवर संजय दादलिका यांची निवड

February 26, 2021

महायुतीच्या उमेदवारांचे नामांकन दाखल करण्यास मनसेचे नेते जळगाव येथे उपस्थित राहणार..

April 24, 2024

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार २ सप्टेंबर २०२२ !

September 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group