रांची (वृत्तसंस्था) झारखंडची राजधानी रांचीमध्ये एका तरुणीवर सहा जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिच्या मैत्रिणीला फोन करून...
मधुबनी (वृत्तसंस्था) उधारीवर माल न दिल्याने दुकानदार आई-मुलाला आधी शिवीगाळ केली, त्यानंतर दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. आरोपींनी वृद्ध महिलेला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय विद्यालयांमध्ये खासदार कोट्यातून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना स्थगिती देण्यात आली आहे. आता पुढच्या आदेशापर्यंत खासदार कोटा बंद...
झारखंड (वृत्तसंस्था) फिरायला नेण्याच्या बहाण्याने आपल्याला वहिनीवरच बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना झारखंडमधील रांची येथे घडली. याबाबात पोलीस ठाण्यात पीडित महिलेने...
भोपाळ (वृत्तसंस्था) येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याने नुकतीच एका चोरीच्या गुन्ह्यात कायमस्वरूपी वॉरंटी आरोपीला अटक केली आहे. हे प्रकरण 34...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) फोनवर बोलणं मुलीसाठी इतकं महत्त्वाचं होतं की ती रुळावर चक्क झोपली. एवढेच नाही तर ट्रेनही त्याच्या अंगावरून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आंध्रप्रदेशातील वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेममध्ये (Akkireddygudem) एका केमिकल मॅन्युफॅक्चरिंग यूनिटमध्ये लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू झाला...
कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर वाढदिवसाच्या पार्टीत सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. (rape...
जयपूर (वृत्तसंस्था) 50 हून अधिक मुलींना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या आणि दोन तरुणींची हत्या (Murder) करणाऱ्या आरोपीला राजस्थान पोलिसांनी अटक केली...
मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय तेल कंपन्यांनी 6 एप्रिलपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या दरांत कोणतीही दरवाढ केलेली नाही. पेट्रोलियम मार्केटिंग...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech