TheClearNews.Com
Wednesday, April 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केमिकल फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू ; ११ जण जखमी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 14, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आंध्रप्रदेशातील वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेममध्ये (Akkireddygudem) एका केमिकल मॅन्युफॅक्चरिंग यूनिटमध्ये लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना विजयवाडा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

केमिकल फॅक्ट्रीतील दोन मजले आगीच्या भक्ष्यस्थानी आले. इथे 17 कर्मचारी काम करत होते. या आगीच्या घटनेत मृत्यू झालेले अधिकतर लोक बिहारचे राहाणारे आहेत. हे सर्व जण वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथील पोरस लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नाइट शिफ्टमध्ये काम करत होते. वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील एसपी राहुल देव शर्मा यांनी सांगितलं, की पोरस केमिकल फॅक्ट्रीमध्ये बुधवारी लागली. या फॅक्ट्रीमध्ये पॉलिमर बनवण्याचं काम केलं जातं. आगीच्या कारणाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु ही घटना गॅस पाइप तुटल्याने किंवा गळती झाल्याने होऊ शकते असा अंदाज आहे. आग लागल्यानंतर काही तासांनी आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 11 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये मदत जाहीर

केमिकल फॅक्ट्रीमध्ये आगीच्या घटनेनंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये, गंभीर जखमींना 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांनीही केमिकल फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

मुंबई एनसीबीला मिळाले नवे झोनल डायरेक्टर ; 'या' अधिकाऱ्याची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कौटुंबिक वादातून मामे सासऱ्याची चाकूने हल्ला करून केली हत्या

September 14, 2025

धरणगावात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा रास्तारोको !

September 24, 2024

प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात, जाणून घ्या…नेमकं प्रकरण काय?

August 23, 2021

चाळीसगावात पावसाचं ‘तांडव’! ५०० हुन अधिक जनावरे गेली वाहून

August 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group