राष्ट्रीय

गुजरातमध्ये बिपरजॉयचा हाहा:कार, 5 ठार ; राजस्थानमध्ये पोहोचले !

अहमदाबाद (वृत्तसंस्था) गुजरातमध्ये महावादळ बिपरजॉयने प्रचंड कहर केला आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर विजेचे खांब कोसळले आहेत. थोडक्यात...

हनिमून फोटोशूट बेतला जीवावर ; नवविवाहित डॉक्टर दाम्पत्याचा बुडून मृत्यू !

चेन्नई (वृत्तसंस्था) हनिमूनसाठी बाली येथे गेलेल्या पूनमल्ली येथील नवविवाहित डॉक्टर जोडप्याचा फोटोशूटदरम्यान समुद्रात बुडून मृत्यू झाला. 'वॉटर बाइक' उलटल्याने ही...

1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर !

जळगाव (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम...

लखनऊ कोर्ट परिसरात मुख्तार अन्सारीचा शूटर संजीवच्या डोक्यात झाडल्या गोळ्या !

लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊच्या न्यायालय परिसरात कुख्यात गुन्हेगार संजीव माहेश्वरी उर्फ जीवा याच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या...

आरएसएसच्या सर्व्हेने मध्य प्रदेश भाजपात खळबळ ; काँग्रेसचा मोठा दावा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आरएसएसच्या सर्व्हेने भाजपात खळबळ, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत आहे, असे ट्वीट करत काँग्रेसने मोठा दावा केलाय....

ओडिशात भीषण रेल्वे अपघात : २३३ ठार, ९०० हून अधिक जखमी जखमी !

बालासोर (वृत्तसंस्था) ओडिशातील बालासोर येथील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये झालेल्या भीषण अपघातात २३३ हून अधिक जणांचा मृत्यू भीती...

टेक्नॉलॉजी इनोव्हेशन कंपनी ‘मोबिल’चा अभिनेता हृतिक रोशन नवीन ब्रँड अॅम्बेसेडर !

जळगाव (प्रतिनिधी) ल्युब्रिकेशन टेक्नॉलॉजी इनोव्हेशनमध्ये जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या मोबिलने आज बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशनची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा...

मोठी बातमी : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार?

मुंबई (वृत्तसंस्था) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका...

नवे संसद भवन, १४० कोटी भारतीयांच्या स्वप्नांचं प्रतिबिंब : नरेंद्र मोदी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष...

मोठी बातमी : दोन हजाराची नोट चलनातून मागे ; जाणून घ्या…सर्व नियम काय?

मुंबई (वृत्तसंस्था) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेकडून कालावधी जाहीर करण्यात...

Page 9 of 227 1 … 8 9 10 … 227

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!