TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर येथे सरदार पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सरदार पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले.

 

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

यावेळी स्पर्धा परीक्षा केंद्रातील व्याख्याते पाचोरा येथील देविदास सावळे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले तर सानेगुरुजी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार यांनी भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्याला उजाळा दिला. सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीपराव सोनवणे यांनी वाचनालयाचे जेष्ठ वाचक, साहित्यिक, पत्रकार गं .का सोनवणे यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या आठवणी जिवंत करत यांना वाचनालयाच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आली.

 

यावेळी वाचनालयात सानेगुरुजी वाचनालयाचे उपाध्यक्षा डॉ प्रा.माधुरी भांडारकर, ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव, पी .एन भादलीकर, ईश्वर महाजन, दिपक वाल्हे, प्रसाद जोशी, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष हेमंत भंडारकर, सेवानिवृत्त शिक्षक पी पी माळी व सानेगुरुजी वाचनालयाचे कर्मचारी व स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
अमळनेर

सासूला मारहाण करत जावयाने दागिने नेले चोरुन

December 9, 2025
Next Post

दिवाळीनंतर फटाके फोडणार ; मंत्री आणि त्यांच्या जावयांचे घोटाळे बाहेर काढणार : किरीट सोमय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : खरी शिवसेना कुणाची ?, शिंदे-ठाकरेंना केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस !

July 23, 2022

उच्चदाब वीज वाहिनी तत्काळ हटवा, मनसेचा महावितरणला दिला इशारा !

December 14, 2022

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 14 मार्च 2024 !

March 14, 2024

अखेर दयानंद चौक खड्डेमुक्त – नगरसेवक जाधव यांच्या प्रयत्नांना यश

October 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group