TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शतकमहोत्सवी अमळनेर को. ऑप. अर्बन बँक ग्राहक मेळावा व नूतन इमारतीचा आज लोकार्पण सोहळा

vijay waghmare by vijay waghmare
May 29, 2025
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर को.ऑप. अर्बन बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य सभासद व ग्राहक मेळाव्याचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दिनांक २९ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. या वेळी बँकेच्या अद्ययावत सुविधांनी सुसज्ज, नूतनीकरण केलेल्या भव्य इमारतीचे लोकार्पण राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब मोहनराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव रघुनाथ पाटील हे असतील. प्रति पंढरपूर वाडी संस्थानचे गादीपती प.पू. ह.भ.प. संत प्रसाद महाराज यांची आशिर्वादपर उपस्थिती लाभणार आहे. यावेळी जलसंपदा मंत्री ना. गिरीश दत्तात्रय महाजन, खासदार सौ. स्मिता उदय वाघ, माजी मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते बँकेच्या विविध दालनांचे उद्घाटन होईल.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

तसेच आमदार अमोल चिमणराव पाटील आणि आमदार सत्यजित सुधीर तांबे यांच्या हस्ते विविध सभासद, ग्राहक व ठेवीदारांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, कृषिभूषण माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष विश्वासराव जयदेव ठाकूर, महाराष्ट्र अर्बन को.ऑप. बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय जव्हेरीलाल ब्रम्हेचा, जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, सहकार भारतीचे संघटनमंत्री दिलीप रामू पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे, विभागीय सहनिबंधक संभाजी निकम, सहकार भारती प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय बिर्ला, जिल्हा निबंधक गौतम बालसाने, अमळनेर सहाय्यक निबंधक कुणाल सोनार, व्ही. एम. जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या भव्य समारंभाला अमळनेर अर्बन बँकेचे सर्व सभासद, ग्राहक, ठेवीदार व हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, व्हाइस चेअरमन रणजित शिंदे, संचालक प्रविण जैन, लक्ष्मण महाजन, भरतकुमार ललवाणी, प्रदीप अग्रवाल, दीपक साळी, अभिषेक पाटील, प्रविण पाटील, पंडित चौधरी, मोहन सातपुते, सौ. वसुंधरा लांडगे, डॉ. मनीषा लाठी, अँड. व्ही. आर. पाटील, अँड. विजय बोरसे तसेच बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी केले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: amalnerBank

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

रऊफ बँडवर बहिष्कारसह कायदेशीर कारवाईची चंदन पाटील यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. मंगेश चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन ; कन्नड घाटात पोलिस करत होते पैशांची मागणी !

November 25, 2021

नांदुरा तालुक्यातील विकास कामांचा अनुशेष भरून काढू : श्रीराम पाटील !

May 5, 2024

अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने चिरडले ; काका-पुतण्यासह तिघे जागीच ठार !

December 31, 2023

राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाण्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद : ना. पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group