TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव शेतकी संघ निवडणूक अखेर बिनविरोध ; ६ जागा मिळवत शेतकी संघात भाजपाची मोठी मुसंडी !

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी काढला २०१६ च्या राष्ट्रवादीच्या दगाफटक्याचा वचपा..!

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2023
in कृषी, चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शेतकरी सहकारी संघ पंचवार्षिक निवडणूक आज दि.२० रोजी उमेदवारी अर्ज माघारीच्या आज शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडून अखेर निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. त्यात भाजपचे ६ तर राष्ट्रवादी सुळे गटाचे ९ संचालक शेतकी संघावर बिनविरोध निवडले गेले आहेत.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने शेतकी संघाच्या इतिहासात प्रथमच मोठी मुसंडी मारली आहे. बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयात करण्यात आला. यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर पाटील जळकेकर, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, संजयतात्या पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम. शहराध्यक्ष नितीन पाटील, विधानसभा निवडणूक प्रमुख घृष्णेश्वर पाटील, कृउबा सभापती कपिल पाटील, विवेक चौधरी, विजय पाटील, उदेसिंग मोहन पाटील आदी उपस्थित होते.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपच्या बिनविरोध बोलणीत दगाफटका होऊन राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व १५ जागांवर आपले संचालक बिनविरोध करून घेतले होते. त्यावेळी बेसावध असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना ऐनवेळी निवडणुकीत माघार घेण्याची वेळ आली होती. मात्र आता कुठेही गाफील न राहता राष्ट्रवादी प्रणीत शहर विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत देशमुख व कॉंग्रेसतर्फे माजी आमदार ईश्वर जाधव यांना सोबत घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी मोठ्या कौशल्याने बिनविरोधचे गणित सोपे केले व २०१६ मध्ये राष्ट्रवादी कडून झालेल्या दगाफटक्याचा वचपा काढला. ६ संचालक भाजपचे असल्याने शेतकी संघाच्या कारभारावर देखील त्यांचे लक्ष राहणार आहे.

गेल्या २२ वर्षांपासून राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असणाऱ्या चाळीसगाव शेतकी संघामध्ये आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनलची मोट बांधली गेली होती. त्यामुळे प्रथमच आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकी संघ निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठे आव्हान निर्माण केल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र होते. मात्र शेतकी संघाची सध्याची अवस्था व शेतकरी हित डोळ्यापुढे ठेवत दोन्ही पक्षांच्या वतीने सामोपचाराने सदर निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षाचे बिनविरोध संचालक खालीलप्रमाणे..!

सर्वसाधारण मतदारसंघ
१) प्रशांत रामराव देशमुख (चाळीसगाव)
२) अविनाश जगन्नाथ चौधरी (खेडगाव)
३) किशोर माधवराव पाटील (तमगव्हाण)
४) विजय झामसिंग जाधव (घोडेगाव)

अनुसूचित जाती/जमाती
५) ईश्वर रामचंद्र जाधव (चाळीसगाव)

महिला राखीव
६) मेघा प्रशांत पाटील (उंबरखेड )

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
Next Post

फायरब्रॅड नेत्या प्रतिभाताई शिंदे यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश ; राहुल गांधींनी केले स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लॉकडाउनमध्ये नोकरी गमावली ; नैराश्यातून तरुणाची गळफास घेत आत्महत्या

December 14, 2021

खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे ब्रिज कोर्सबाबत मार्गदर्शन

July 3, 2021

धक्कादायक : मृत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने लांबविले !

November 11, 2020

राज्यस्तरीय युवा संसद आयोजनाचा मान नेहरू युवा केंद्र जळगावला

February 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group