TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव : गळा आवळून पत्नीचा केला खून, नंतर पतीने घेतला टोकाचा निर्णय !

vijay waghmare by vijay waghmare
August 28, 2024
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील तळोंदे प्र.दे. येथे पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिचा खून केल्यानंतर स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना २६ रोजी सायंकाळी (मंगळवार) उघडकीस आली. लक्ष्मीबाई (२६) व गोपाल पावरा उर्फ बारेला (३०) असे मयत पती-पत्नीचे नाव आहे.

तालुक्यातील पिंप्री बुप्र.दे. येथे शिवाजी शामराव पाटील यांचे तळोंदे प्र.दे.शिवारात शेत आहे. या शेतातील पत्र्याच्या खोलीत मध्य प्रदेशातील (रा.तारापूर ता.जि. गुना) येथील गोपाल सत्त्तरसिंग पावरा (बारेला) (वय ३०) व त्याची पत्नी लक्ष्मीबाई (वय रु.) हे आदिवासी दाम्पत्य आठ दहा दिवसापूर्वी शेत कामानिमित्त आले होते. सोमवार, २६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गोपाल पावरा हा घरात गळफास घेतलेल्या तर लक्ष्मीबाई ही लोखंडी पलंगावर मृतावस्थेत आढळले, त्याच्या नातेवाइकांनी ही माहिती शेत मालकाला दिली.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

लक्ष्मीबाई हिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून तिचा दोरीने गळा आवळल्याने तिचासुद्धा मृत्यू झाल्याचे आढळले. मेहुणबारेचे सह, पोलिस निरीक्षक प्रविण दतरे, उपनिरीक्षक विकास शिरोळे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी मृत गोपाल पावराविरुद्ध उपनिरीक्षक विकास शिरोळे यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी मृतांच्या नातेवाइकांचे जाब जबाब घेतले असता, त्यात मयत गोपाल बारेला हा त्याची पत्नी लक्ष्मीबाई हिच्या चारियावर संशय घेवून तिला शिवीगाळ, मारहान करून तिला मारण्याची धमकी देत असे. त्यावरून गोपाल यानेच त्याची पली लक्ष्मीबाई हिच्या चरितामा संशयावरून अथवा किरकोळ कारणावरून वाद होऊन तिच्या तोंडात कापडाचा बोळा देऊन तिचा दोरीने गळा आवळून खून केला व स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असे सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 28 ऑगस्ट २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 11 जून 2024 !

June 11, 2024

शिक्षकांनी मानले आमदार शिरीष चौधरी यांचे आभार

December 14, 2020

साकरी येथे शाळकरी अल्पवयीन मुलींच्या दुहेरी हत्येने परिसर हादरला

January 29, 2026

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 29 मार्च 2025

March 29, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group