TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे प्रत्येकासाठी ठरणार स्फुर्तीस्थान !

प्रवेशद्वाराचे लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिकेने उभारलेले भव्य शिव प्रवेशद्वार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी परिसरातील जनतेला स्फुर्ती देत राहील. हे प्रवेशद्वार विचारांना शिवसंस्काराची चालना देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. हे प्रवेश द्वारे धरणगावच नव्हे तर येथून ये-जा करणाऱ्या प्रत्येकासाठी स्फुर्तीस्थान ठरणार आहे. छत्रपतींच्या विचारांची वाटचाल म्हणून त्यांचे विचार, त्यांचे स्मरण राहावे म्हणून प्रवेशव्दाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. विशेष करून यातून तरूणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासाचे प्रत्येक क्षणाला स्मरण होणार आहे. याच प्रमाणे वर्तमानातही काही तरी भव्य-दिव्य करण्याची प्रेरणा नक्की मिळेल असे प्रेरणादायी प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शहरातील छत्रपतींच्या भव्य पुतळा परिसराचे सुशोभीकरण करणार असून त्यासाठी १ कोटींचा निधी मंजूर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. धरणगाव येथील प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते डी. जी. पाटील हे होते.

सुरुवातीला धरणगाव येथील नगरपालिकेने उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे फटाक्यांच्या आतषबाजीत, शिवरायांच्या जय घोषात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सदर प्रवेशद्वार हे नगरपालिकेच्या वैशिष्टपूर्ण योजनेतर्गत मंजूर करण्यात आले होते. यावेळी प्रवेशद्वार बांधकाम ठेकेदार शे.अहमद मिस्तरी यांचा तसेच विशेष सहकार्याबद्दल वाल्मिक पाटील यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल – श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2025

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

यावेळी अध्यक्षीय भाषणात डी.जी. पाटील यांनी सांगितले की, प्रवेशद्वारामुळे शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा मिळेल त्यातून प्रत्येकाने छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात वाटचाल करावी असे सांगितले. पालकमंत्री म्हणाले की, ऐतिहासिक अश्या धरणगाव शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विविध विकास कामे करण्यात आली आहेत. धावडा धरणावरून शहरासाठी ४४ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याचे सांगितले. तसेच छ.शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरणासाठी १ कोटी निधी मंजूर करणार असल्याची ग्वाहीदिली. हेगडेवारनगर गावासाठी १९ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली असल्याचे सांगितले.

३० लाख खर्च करून उभारले प्रवेशद्वार !
यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून माध्यमातुन व माजी नगरसेवक यांच्या विशेष प्रयत्नाने धरणगाव नगरपालिका हद्दीत या भव्य दिव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वैशिट्य पूर्ण योजनेंतर्गत ३० लक्ष निधी खर्च करून सदर प्रवेशद्वार उभारण्यात आले.

यांची होती प्रमुख उपस्थिती

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सकल मराठा समाजाचे पी. एम. पाटील सर यांनी केले. सूत्र संचालन माजी नगरसेवक गुलाब मराठे यांनी केले तर आभार उपसरपंच चंद्रकांत पाटील यांनी मानले. या प्रसंगी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, निलेश चौधरी, भाजपाचे तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील, सोनी महाजन ,जेष्ठ नेते सुभाष पाटील, संजय महाजन , गटनेते कैलास माळी, पप्पू भावे, दीपक वाघमारे, सरपंच साविताताई सोनवणे, चर्मकार संघटनेचे भानुदास विसावे, उपजिल्हा प्रमुख पी. एम पाटील सर, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, रामकृष्णा महाजन, समस्त कुणबी पाटील व सूर्यवंशी क्षेत्रीय मराठा समाजाचे प्रतिष्ठीत पांडुरंग मराठे, भीमराव पाटील, भरत पाटील, सी.के. पाटील, वासुदेव चौधरी , विजय महाजन, मोतीआप्पा पाटील, शहरप्रमुख विलास महाजन, जीवनआप्पा बयास, महिला आघाडीच्या प्रिया इंगळे, भाजप महिला आघाडीच्या रेखा पाटील, यांच्यासह, नगरसेवक , सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2025

June 20, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2025

June 19, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2025

June 18, 2025
Next Post

जैन इरिगेशनचे आर्थिक निकाल जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 12 जानेवारी 2025 ते शनिवार 18 जानेवारी 2025 !

January 12, 2025

जिल्ह्यात आज आढळले अवघे ८ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

August 13, 2021

आता बँकेतील पैसेही मिळणार थेट घरपोच !

April 16, 2021

पादचारी तरुणाला जखमी करून हातातील मोबाईल हिसकावून दुचाकीवरील चोरटे पसार

February 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group