TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयाची १२ बोर्ड परीक्षा निकालात गगनभरारी ; अग्रवाल सिया हरिश्चंद्र महाविद्यालयात प्रथम !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 26, 2023
in चोपडा, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वी बोर्ड परीक्षेत महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्र आणि वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याने, महाविद्यालययाचा सरासरी निकालाने ९७.४५ टक्के एवढी मजल गाठली आहे. विशेष बाब म्हणजे या वर्षी तिघही शाखांमध्ये विद्यार्थिनींनीच बाजी मारली आहे.

शास्र शाखेतून बाविस्कर महेश हुकूम ८९ टक्के, पाटील दीक्षा अरुण ८९ टक्के, पाटील रितू सतिष ८८.५० टक्के,चौधरी सृष्टी मोहन ८६.३३ टक्के तर, वाणिज्य शाखेतून अग्रवाल सिया हरिशचंद्र ९१ टक्के, जैन प्रणित पियुष ८८.३३ टक्के,अनिस हातीम कैदजोहर ८७.६७ टक्के, कला शाखेतून साळुंखे सविता भिकन ८३.८३ टक्के, पाटील आश्विनी विनोद ७९ टक्के, पाटील चेतना सोमनाथ ७७.६७ टक्के गुण प्राप्त करत शाखनिहाय अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला आहे.

READ ALSO

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

शास्र शाखेचा सरासरी निकाल ९९.२७ टक्के,वाणिज्य शाखा९७.९९% तर कला शाखेचा ९१.६६%निकाल लागला आहे. संस्थेचे अध्यक्ष-अँड.संदीप सुरेश पाटील,उपाध्यक्ष-आशाताई विजय पाटील,सचिव-डॉ.स्मिताताई संदीप पाटील,प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, प्र.रजिस्ट्रार श्री.डी.एम.पाटील यांनी गुणवंत विद्यार्थी,त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.
उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे,पर्यवेक्षक प्रा.एस.पी.पाटील,समन्वयक प्रा.ए.एन. बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.आर. आर.बडगुजर, प्रा.एन.बी.शिरसाठ, प्रा. एस.टी.शिंदे,प्रा.संदीप पाटील,प्रा.आर. आर.पवार,प्रा.राजश्री निकम, प्रा.दीपाली पाटील,प्रा.पी.व्ही. पाटील, प्रा.दीपक करंकाळ, प्रा.विवेकानंद शिंदे, प्रा.शिरीष ठाकरे आदींनी निकाल काढण्यासाठी परिश्रम घेतलेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
Next Post

बोदवड न.ह.रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींचे घवघवीत यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणमध्ये गुणवंत तांत्रिक कामगारांचा गौरव

May 2, 2022

बालरंग नाट्य प्रशिक्षणात रंगली पालक-विद्यार्थी संवाद कार्यशाळा !

May 19, 2024

हंबर्डीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन तरुण गंभीर जखमी !

August 9, 2021

लस घेतल्यानंतरही घाटकोपर येथील दोन पोलिसांना करोनाची लागण !

February 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group