TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खूनाच्या गुन्ह्यातील कैद्यांमध्ये कारागृहात सिनेस्टाईल हाणामारी

भिंतीवर डोके आदळून केली गंभीर दुखापत; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
May 29, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – भावाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी संशयिताच्या घराची जाळपोळ करणाऱ्या राजू नाना काळे (वय २९, रा. वाल्मिक नगर) याला खूनाच्या गुन्ह्यातील बंदी श्याम सुर्यवंशी याने कारागृहात बेदम मारहाण केली. तसेच त्याचे डोके भिंतीवर आपटून गंभीर जखमी केल्याची घटना दि. २६ मे रोजी दुपारच्या सुमारास जिल्हा कारागृहात घडली. याप्रकरणी श्याम तुकाराम सुर्यवंशी (रा. जैनाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जैनाबाद परिसरात राहणाऱ्या नितीन काळे याचा संशयित श्याम सुर्यवंशी याने खून केला असून तो सध्या कारागृहात आहे. दि. २५ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित श्याम सुर्यवंशी याच्या आईने काळे यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करीत माझ्या मुलास खूनाच्या गुन्ह्यात फसविले आहे असल्याचे म्हणत होती. त्याचा राग आल्यामुळे राजू काळे याने श्याम सुर्यवंशीच्या घराची तोडफोड करीत आग लावून दिली होती. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला दि. २६ मे रोजी जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदी म्हणून दाखल केले होते. दरम्यान, श्याम सुर्यवंशी हा देखील राजू काळे याच्या भावाच्या खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात आहे.

READ ALSO

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

डोके आदळले भिंतीवर

राजू काळे हा कारागृहातील बॅरेक क्रमांक ८ मध्ये गेल्यानंतर त्याला संशयित श्याम सुर्यवंशी याने पाठीमागून येवून त्याला मागील भांडणाचा राग मनात ठेवून मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत त्याला भिंतीवर आपटून त्याला गंभीर जखमी केले. कारागृहातील कर्मचाऱ्यांनी भांडण सोडविल्यानंतर जखमी राजू काळे याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

डोक्यावर पडले चार टाके

राजू काळे याच्या डोक्याला चार टाके पडले असून त्याने उपचार घेतल्यानंतर दि. २६ मे रोजी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार खूनाच्या गुन्ह्यातील संशयित श्याम सुर्यवंशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ संजय सोनवणे हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonCinestyle fight in prison between prisoners convicted of murder

Related Posts

चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
Next Post

ओमनी अन् दुचाकी अपघातात पत्नीचा मृत्यू: पती गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख ग्राहकांसाठी महावितरण ‘अभय योजना २०२४’ !

August 31, 2024

नगर औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात ; चार मित्रांचा जागीच मृत्यू !

November 19, 2022

अजित पवार यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला अन् जळगाव राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोठी गोची !

July 6, 2023

जळगाव : सहकार अधिकाऱ्यासह एकाला पाच हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक !

June 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group