TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विकास कामासंदर्भात नागरिक आता जाब विचारतात, दिलेले आश्वासन पाळा : एकनाथराव खडसे

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2020
in भुसावळ, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील विकास कामांसाठी निधीची कमतरता नसून दुप्पट वेगाने काम करा. नागरिक आता जागरूक झाले असून विकास कामासंदर्भात ते जाब विचारतात. त्यामुळे निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळण्यासाठी नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आवाहन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले आहे. भुसावळ शहरात २ कोटी ९८ लाख रुपयांच्या निधीतून रस्ते नूतनीकरणाचा कामाचे उद्घाटन सरदार वल्लभाई पटेल पुतळ्याजवळ करण्यात आले. या प्रसंगी खडसे बोलत होते.

 

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

होते. या कार्यक्रमास खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, सभापती मुकेश पाटील, मुख्याधिकारी संदिप चिद्रावार, प्राध्यापक सुनील नेवे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक गिरीश महाजन, नगरसेवक पिंटू कोठारी, प्रा. दिनेश राठी, परीक्षित बरहाटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. खडसे म्हणाले की, भुसावळ शहरातील या स्थानासंदर्भात खूप थकले होते मात्र अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याच्या कामांना सुरुवात होऊ शकत नाही ही तांत्रिक अडचण असल्यामुळे रस्ता दुरुस्ती ला उशीर झाला यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर आम्ही पाठपुरावा करून ज्या ठिकाणी अमृत योजनेच्या जलवाहिनीचे काम झाले आहे त्या भागात रस्ते दुरुस्तीच्या कामांना मंजुरी घडवून आणली त्यामुळे रस्त्यांची समस्या सुटणार असल्याचे ते म्हणाले.

शहरातील प्रमुख रस्त्यांची समस्या आता मार्गी लागली असून, रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र अमर स्टोअर ते रेल्वे स्थानकापर्यंत जाणारा रस्ता रेल्वे हद्दीत येत असल्यामुळे याची दुरुस्ती केली जाऊ शकत नाही. त्यामुळे या रस्ता संदर्भात रेल्वेच्या डीआरएम यांच्याशी चर्चा करून त्यांना रस्त्यात यासंदर्भात पत्र देणार असल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.

नगरपालिका निवडणुकीत शहरातील नागरिकांना रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आणि वीज या चार विषयांवर आश्वासनं दिली होती. मात्र रस्त्याच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अमृत योजनेच्या कामांमुळे शहरात खड्ड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता अमृतचा पाईपलाईनचे काम 87 टक्के झाले असून इतर काम 47 टक्के झाले आहे. जिथे पाईपलाईन टाकण्यात आली आहे तेथे आता रस्ते नूतनीकरण केले जातील. शहरातील रस्त्यांचे काम अमृत योजनेच्या पाईप लाईन मुळे थांबले होते. असे असताना कॉन्ट्रॅक्टर बदलणे अवघड होते, त्यामुळे या योजनेस आणखी दोन वर्षांचा विलंब झाला असता. तर दुसरीकडे पालिकेकडे सक्षम अधिकारी नव्हते, आता चांगले मुख्याधिकारी मिळाल्याने 25 कोटींच्या कामांना मान्यता दिली असल्याचे आमदार सावकारे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

एमपीएसीची परीक्षा रद्द करतांना सरकारने एकाच जातीचा विचार केला : प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात एकही आदिवासी लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू देणार नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हनुमंतखेडा येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्यात ग्वाही !

January 16, 2024

‘आयटम चाहीये?’ म्हणत फोन कॉल करुन सेक्ससाठी महिलांची मागणी ; शिवसेनेच्या विभागप्रमुखाला महिलेकडून चोप

January 29, 2022

काल आज उद्या! तीच भाषा, तोच पॅटर्न ; शिवसेनेच्या पोस्टरला मनसेचं नव्या पोस्टरने उत्तर

April 15, 2022

आर आर पाटलांच्या रोहितनं नगरपंचायतीचं एकहाती मारलं मैदान ; १७ पैकी १० जागा जिंकल्या

January 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group