TheClearNews.Com
Tuesday, August 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
July 20, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यातून मोठा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत कॉम्प्युटर क्लास चालक राजेंद्र पुंडलिक चामंगळे (वय ५७, रा. अमळनेर) यांची ६ लाख ८३ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. ही घटना दि. १५ मे ते दि. ३० जून दरम्यान घडली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर येथील कॉम्प्युटर क्लास चालक असलेले राजेंद्र चामंगळे हे दि. १५ मे रोजी फेसबुक पाहत असताना त्यांना स्टॉक मार्केटसंदर्भात जाहिरात दिसली. त्यात गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी संबंधित वेबसाईटवर प्रोफाईल नोंद केली व त्यांना व्हाटसअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. त्याद्वारे आदिती सिंग नामक अकाऊंट मॅनेजर शेअर मार्केटविषयी माहिती देत होत्या. त्यानुसार चामंगळे यांनी १८० डॉलरची गुंतवणूक केली. त्यांचे खाते सुरू करण्यासाठी आदिती सिंगने त्यांचे आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक व इतर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी ७ हजार ६४१ डॉलरची गुंतवणूक केली.

READ ALSO

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

परतावा न मिळाल्याने दिली पोलिसात तक्रार

गुंतवणुकीनंतर कोणताच परतावा न मिळता चामंगळे यांची एकूण ६ लाख ८३ हजार ५०० रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात आदिती सिंग नामक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonClass operator defrauded of ₹7 lakh

Related Posts

गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
जळगाव

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर 'गेम'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारताचा पॅरालिम्पिकमध्ये ‘सुवर्ण’ इतिहास ; बॅडमिंटनपटू कृष्णा नागरनं जिंकलं ‘सुवर्णपदक’

September 5, 2021

भुसावळातील तरुणाकडून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस जप्त !

October 18, 2023

वाघ बकरी चहाचे मालक पराग देसाईंचे निधन !

October 24, 2023

बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा-१ च्या कामांसाठी २७८ कोटी ६२ लाखांच्या निधीला केंद्राची मान्यता !

December 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group