TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

ऑनलाईन फसवणुकीतील सव्वाकोटीची रक्कम स्विकारली; देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी २३ गुन्ह्यांची नोंद

vijay waghmare by vijay waghmare
July 20, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – वेगवेगळ्या प्रकारचे अमिष दाखवून फसवणुकीच्या माध्यमातून स्वीकारलेल्या रकमेपैकी १ कोटी ३० लाख रुपयांची रोकड भुसावळातील इलेक्ट्रीक व्यावसायीक मयुर सुनिल कोळी (रा. मामाजी टॉकीज जवळ, भुसावळ) याने स्वतःसह आपल्या साथीदारांच्या खात्यावर स्विकारली. ही घटना दि.१० ऑगस्ट २०२४ ते दि. २१ जुलै २०२५ दरम्यान वेगवेगळ्या बँक खात्यातून स्विकारली. याप्रकरणी देशभरात अनेक ठिकाणी २३ गुन्हे दाखल असून याप्रकरणी सायबर पोलिसात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर गुन्हेगार संघटीत पद्धतीने गुन्हे करून नागरिकांची वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक करीत असल्याचे अनेक घटनांमधून उघड होत आहे. दरम्यान, फसवणुकीतून मिळालेली रक्कम सायबर गुन्हेगार हे वेगवेगळ्या राज्यातील बँक खात्यांमध्ये स्विकारुन ते पैसे एजंटच्या बँक खात्याद्वारे फिरवित असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अशाच प्रकारे मनी ट्रेल, म्युअल बँक खाते यासह धनादेश, एटीएमद्वारे कॅश विड्रॉलच्या डेटाची माहिती महाराष्ट्र सायबरकडून प्राप्त झाली होती. त्यामध्ये भुसावळ येथील काही बँक खाते असल्याचे आढळले. त्यानुसार जळगाव सायबर पोलिसांनी सदर खात्याची माहिती काढली असता हे खाते भुसावळ येथील शार्प इलेक्ट्रीकलच्या नावाने असून मयूर सुनील कोळी असे खातेधारकाचे नाव असल्याचे समोर आले होते.

READ ALSO

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

सायबर पोलिसात गुन्हा दाखल

हा प्रकार समोर आल्यानंतर सायबर पोलिसांनी स्वतः जळगावात स्वतंत्र तक्रार दाखल केली. या सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश अहिरे यांनी सायबर पोलि ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरू मयूर कोळी याच्याविरु गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

व्यावसायिक सायबर गुन्हेगारी टोळीचा सदस्य

इलेक्ट्रीक व्यावासायीक असलेल्या मयूर कोळी याच्या खात्याची माहिती सायबर पोलिसांनी काढली असता सायबर फसवणुकीच्या व्यवहारातून त्याने वेगवेगळ्या खात्यांमधून १ कोटी ३० लाख ८८ हजार १९० स्वीकारल्याचे समोर आले. इतकेच नव्हे तो सायबर गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून त्याच्यासह इतर साथीदारांविरुद्ध देशातील २३ जणांनी सायबर फसवणुकीची तक्रार केल्यावरून गुन्हे दाखल आहेत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBhusawal-based electrical businessman involved in cyber fraud 'game'

Related Posts

गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 21 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २९ ऑगस्ट २०२३ !

August 29, 2023

भारतीय हद्दीत घुसलेल्या चीनच्या सैनिकाला लष्कराने पकडलं

January 9, 2021

जळगाव जिल्ह्यात ७ लाखापेक्षा अधिक संशयितांची कोरोना चाचणी

April 8, 2021

प्राथमिक शिक्षण पदविकेच्या शासकीय कोट्यातील जागा भरण्यासाठी विशेष फेरीचे आयोजन

January 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group