TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गटारींची स्वच्छता करा, अतिक्रमण तात्काळ हटवा ; उपमहापौर सुनील खडके यांच्या सूचना

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जोशी कॉलनीतील सप्तश्रृंगी मंदिर ते मुकुंदनगर मुख्य गटार नळाला पाणी येते त्यादिवशी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरून पाणी वाहते. त्यामुळे रस्त्याची वाट लागली आहे तर हेमू कलानी उद्यानाला लागून असलेली गटार साफ करण्यात येत नसल्याने पाणी वाहत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी लागलीच मुकादमला बोलावून त्याबाबत सूचना केल्या. तसेच नवलनगर अंध शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे देखील सांगितले.

‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १६ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक मनोज आहुजा, रेश्मा काळे, मिनाक्षी पाटील, भरत सपकाळे, मनोज काळे, कुंदन काळे, अनिल जोशी, सुशील हासवानी आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

अमृतच्या चाऱ्या लागलीच बुजवा, रस्त्यावर भर टाका

लक्ष्मीनगर आणि परिसरात अमृतच्या चाऱ्या खोदून १ वर्ष झाला तरीही बुजविण्यात आलेल्या नाही अशी तक्रार नागरिकांनी केली असता उपमहापौर सुनील खडके यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत नागरिकांचे नळ संयोजन लवकरात लवकर देऊन चाऱ्या बुजवाव्या असे सांगितले. तसेच जोशी कॉलनीच्या मुख्य रस्त्याला उतार झाला त्याठिकाणी भराव टाकून नव्याने रस्ता आणि बाजूची गटार बांधणेबाबत कार्यवाही करावी असे उपमहापौरांनी सांगितले.

झोपड्यांचे अतिक्रमण काढा, गटारींचे काम करा

नवलनगरकडे जाणाऱ्या झोपड्यांचे अतिक्रमण काढावे आणि नागरिकांची पर्यायी व्यवस्था करण्याची कार्यवाही करावी असे उपमहापौर सुनील खडके यांनी सांगितले. श्री गुरू गोरक्षनाथ मंदिर समोरील गटारीवर कल्व्हर्ट बसविल्यास मोठी समस्या दूर होईल असे नागरिकांनी सांगितले असता त्याबाबत देखील उपमहापौरांनी सूचना केल्या.

रस्त्यांची डागडुजी करावी

लक्ष्मीनगरातील नाला पुढे अरुंद असल्याने पाणी वाहण्यास अडचण येते अशी बाब नगरसेवकांनी मांडली असता नाल्याची पुढील दिशा आणि विकास प्लॅनबाबत दोन दिवसात माहिती सादर करावी, अशा सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी दिल्या. तसेच सम्राट कॉलनीत रस्ते खराब झाले असून एलईडी लाईट नसल्याची समस्या नागरिकांनी सांगितली. रस्त्यांची तात्काळ डागडुजी करावी अशा सूचना उपमहापौरांनी दिल्या.

टीएम नगरातील उद्यान नागरिकांना खुले करा

टीएमनगर समोरील मोकळ्या जागेवर उद्यान विकसित करण्यात येत आहे. सध्या उद्यान अर्धवट विकसित केलेले असून लोखंडी गेटला कुलूप लावण्यात आलेले आहे. उद्यान नागरिकांसाठी विकसित करून खुले करावे अशा सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

'बीएचआर' घोटाळा : अंकलसह १४ जणांच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाचा जोरदार आक्षेप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र शासनाची इकरा एच जे थीम महाविद्यालयाला आय. टी. व गणित पदवीत्तर विषयाची मान्यता

June 28, 2021

अविश्वसनीय, नरेंद्र मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपनं तिकीट नाकारलं

February 5, 2021

गुलाबराव पाटील यांची तिसऱ्यांदा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदी निवड; सप्तशृंगी मातेच्या दर्शनाने घेतला कार्यभार !

January 2, 2025

१९ वर्षीय तरुण शेतात गेला अन् नियतीनं केला घात ; शेततळ्यात बुडून मृत्यू !

July 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group