TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हेमाडपंथी महादेव मंदिर व कन्हेरगडवर स्वच्छता मोहीम ; सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 21, 2022
in चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) जागतिक वारसा सप्ताह १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या वतीने या सप्ताहामध्ये राज्य पुरातत्व विभाग व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाटणादेवी येथील कन्हेरगड व कन्हेरगडाच्या पायथ्याशी असलेल्या हेमाडपंथी महादेव मंदिरावर स्वच्छता मोहीम राबवून आपला वैभवशाली वारसा जतन करण्याच्या दृष्टीने सह्याद्री प्रतिष्ठानने समाजास संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी हेमाडपंथी महादेव मंदिर परिसरातील प्लास्टिक कचरा काचेच्या बाटल्या जमा करून नष्ट करण्यात आल्या. तसेच संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. त्याचप्रमाणे कन्हेरगड येथील बुरुज कमान यावर उगलेले गवत काढून स्वच्छता करण्यात आली. यानंतर कन्हेरगड ते मद्रासी बाबा असा ट्रेक करून सह्याद्रीच्या विलोभनीय विहंगम अशा सौंदर्याचे दर्शन घेतले. यावेळी मार्गदर्शक वाटाड्या म्हणून पाटणा येथील नितीन चौधरी याने मोलाचे सहकार्य केले. संपूर्ण उपक्रमात सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावचे दिलीप घोरपडे, गजानन मोरे, विनोद शिंपी, नाना चौधरी, सचिन पाटील, जितेंद्र वाघ, गणेश पाटील, भाऊसाहेब पाटील, दिपक दाभाडे, जयंत शेलार, पैलवान सचिन पाटील, अभिषेक गुंजाळ, मयूर भागवत, चेतना भागवत, कोमल भागवत, मुकुल भागवत, नितेश भागवत हर्षल पाटील,विजय कदम राजेंद्र नगरकर दर्शन चौधरी, ललित चौधरी, रोहन राठोड, शुभम निकूंभ, यश पवार, विराज वाघ, वैश्णवी पाटील, रत्नदीप पाटील, अमोल कोठावदे, प्रथमेश कदम यांनी सहभाग घेतला

READ ALSO

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

'आमचे संविधान, आमचा स्वाभिमान' एक चळवळ व्हावी : जयसिंग वाघ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३१ ऑगस्ट २०२४ !

August 31, 2024

‘त्यांनी चुकीचं कामच केलं नव्हतं’ ; ना. गुलाबराव पाटलांकडून भुजबळांचं कौतुक !

September 10, 2021

करंज येथील शेतकर्‍याची केळी विदेशात !

September 4, 2021

विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू

December 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group