TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बलून बंधाऱ्यांसाठी राज्य शासनाचे प्रमाण पत्र मिळताच निधीचा मार्ग मोकळा : खा. उन्मेश पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2020
in चाळीसगाव, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गिरणा नदिवरील सात बलून बंधारे या पायलट प्रोजेक्ट करिता आज केद्रींय जलशक्ती मंत्री गजेद्रसिंग शेखावत यांच्या उपस्थितीत नुकतीच तापी पाटबंधारे महामंडळाचा मुख्य कार्यालयातून खासदार उन्मेश पाटील यांच्या मागणीने व्हीडीओ काॅन्फंरन्सिगव्दारे बैठक झाली. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी माननीय जलशक्ती शक्ती मंत्र्यांनी सात बलून बंधारे या पायलट प्रोजेक्ट करिता निधी द्यावा अशी मागणी केली. यावेळी जलशक्ती शक्ती मंत्र्यांनी राज्य सरकारचे प्रमाणपत्र पत्र मिळताच निधीची तरतूद केली जाईल अशी ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांना दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की गिरणा नदिवरील सात बलून बंधारे या पायलट प्रोजेक्ट करिता आज केद्रींय जलशक्ती मंत्री गजेद्रसिंग शेखावत यांच्या उपस्थितीत व्हीडीओ काॅन्फंरन्सिग व्दारे बैठक झाली. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सात बलून बंधारे बाबत सविस्तर चर्चा केली.बंधारेसाठी राज्य शासनाकडुन पर्यावरण मान्यता प्रमाणपत्र व राज्य गुतंवणूक प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. ते मिळाल्यास बलूनसाठी केंद्राकडून निधीचा मार्ग मोकळा होऊ शकणार आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तातडीने प्रयत्न करू असे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी सांगितले.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी बैठकीची केली होती मागणी 

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नुकतीच केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेद्रसिंग शेखावत यांची भेट घेऊन बलून चा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासंदर्भात मागणी केली होती. त्याअनुशंगाने आज गिरणा नदिवरील सात बलून बंधाऱ्या करिता जळगाव येथील तापी विकास महामंडळाच्या कार्यालयातुन व्हीडीओ काॅन्फंरन्सिगव्दारे बैठक झाली. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेद्रसिंग शेखावत यांनी बलून बंधाऱ्या करिता डिसेबर 2019 ला गिरणा नदिवरील सात बलून बंधाऱ्या ना केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव निधीसाठी निती आयोगाच्या डीमांड 40 हेडखाली सादर करण्यात आला होता. मात्र आता या प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यशासनाकडून पर्यावरण मान्यता प्रमाणपत्र व राज्य गुुंतवणुक प्रमाणपत्राची(एसएफसी) आवश्यकता असल्याचे निती आयोगाचा सल्लागार अविनाश मिश्रा यांनी सांगितले. त्यानंतर केंद्राकडून गुतंवणुक प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. या सर्व बाबीची पुर्तता झाल्यानंतर सदरचा प्रस्ताव हा मान्यतेसाठी पीएमओ कडे सादर करण्यात येणार आहे. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर निधीचा मार्ग मोकळा होणार आहे.

दरम्यान आता बलून बंधाऱ्याना डीमांड 38 हेडखाली निधी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. खासदार उन्मेश दादा पाटील हे या बैठकीला होते. त्यांनी बलून च्या संदर्भात मंत्र्याकडे बाजू मांडली. तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक अरूण कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद मोरे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. या बैठकीला दिल्लीतुन जलशक्ती मंत्री गजेद्रसिंग शेखावत, निती आयोगाचे सल्लागार अभिनाश मिश्रा, जलशक्ती मंत्रालयाचे सचिव यु.पी.सिंग, मुख्य अभियंता ए.एस.गोयल, जळगावहून तापी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अरूण कांबळे, मुख्य अभियंता आनंद मोरे, कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे, सहाय्यक कार्यकारी अभियंता सचिन पाटील, प्रकल्प सल्लगार अभियंता पी. आर.पाटील उपस्थित होते. यावेळी बलून बांधाऱ्याना केंद्राने पायलट प्रोजेक्ट म्हणुन मान्यता दिली आहे. मात्र राज्याकडून दोन प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते तात्काळ मिळाल्यास निधीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. गेल्या महीन्यात केद्रींय जलशक्ती मंत्र्याची भेट घेतली होती. त्यानुसार आज व्हीडीओ काॅन्फंरन्सिगव्दारे सविस्तर बैठक झाली. लवकरच राज्य शासनाचे प्रमाण पत्र मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ते प्रमाणपत्र मिळताच निधी चा मार्ग मोकळा होणार असल्याचे केंद्रीय जनशक्ति मंत्री गजेद्रसिंग शेखावत यांनी ग्वाही दिली आहे. अशी माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

धरणगाव तालुका क्रीडा संकुल सात वर्षांपासून धुळखात पडून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : फायनान्स कंपनीची ६६ लाखांत फसवणूक ; मुक्ताईनगर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

September 2, 2022

पारोळा हादरलं : मतीमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्यांची गर्भवती ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल !

January 14, 2023

२ लाख ७२ हजारांच्या कॅनव्हस बॅगांची चोरी ; एरंडोल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा

April 23, 2022

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातून काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता

August 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group