TheClearNews.Com
Wednesday, July 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : फायनान्स कंपनीची ६६ लाखांत फसवणूक ; मुक्ताईनगर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2022
in गुन्हे, जळगाव, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) फायनान्स कंपनीची तब्बल ६६ लाख ६६ हजार ९२४ रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील राजेंद्र सावकारे (रा.राज शाळेजवळ एमआयडीसी कॉलंनी, जळगाव), अवधूत ज्ञानेश्वर सोनवने (रा. रेलगाव फुलब्री, जि. औरंगाबाद) आणि पंकज रामधन वानखेडे (रा. शेळगाव ता.चिखली, जि.बुलढाणा) असे संशयित आरोपींचे नावं आहेत.

या संदर्भात एकनाथ भिमगिर गोसावी (वय ३२, धंदा नोकरी : शाखा व्यवस्थापक मुक्ताईनगर, भारत फायनान्स व इंडिया बुल्स सेंटर, रा. अहिल्यादेवी चौक, चाळीसगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारत फायनान्स इंन्क्लयुजन लिमिडेड, शाखा मुक्ताईनगरमध्ये दिनांक १ सप्टेंबर २०२१ ते १५ मे २०२२ या कालावधीमध्ये संगम व्यवस्थापक (फिल्ड असिस्टंट) म्हणून कार्यरत असलेले निखील राजेंद्र सावकारे, अवधुत ज्ञानेश्वर सोनवणे आणि पंकज रामधन वानखेडे यांनी कंपनीचे सदस्य असलेले एकूण २४७ सदस्यांचे नावे बायोमॅक्ट्रीक पद्धतीचे कर्ज मंजूर करुन घेत सदस्यांचे अंगठे घेऊन कर्जदार यांना वाटप केल्याचे भासवले. त्यानंतर ती रक्कम स्व:ता उचल करुन घेत कंपनीची व साक्षीदार यांची फसवणुक केली. याप्रकरणी १ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि प्रदिप शेवोळे हे करीत आहेत.

READ ALSO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
Next Post

चोपडा : तापी पुलावरून उडी घेत महिलेने संपविली जीवनयात्रा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आत्मसन्मान फाऊंडेशन प्रयत्नाने वृद्ध महिलेस मिळाली दृष्टी

September 16, 2020

पातोंडा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर सावखेड़ा चौफुलीचे सुशोभीकरण करण्यात यावे ; ग्रामस्थाची मागणी 

April 9, 2021

महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस असोसिएशनतर्फे कोरोना युद्धांचा गौरव

January 11, 2022

मोठी बातमी : जावयाच्या अटकेनंतर खडसेंना ईडीकडून चौकशीचे समन्स !

July 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group