TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा : तापी पुलावरून उडी घेत महिलेने संपविली जीवनयात्रा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2022
in गुन्हे, चोपडा, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील त्र्यंबकनगरातील रहिवासी विद्या प्रल्हाद पाटील (वय ४५, मूळ रा. पिंपळेसिम, ता. धरणगाव) या महिलेने गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गावाजवळील निमगव्हाण नदीच्या पुलावरून उडी विद्या पाटील मारून आत्महत्या केली. तालुक्यातील वर्डी माध्यमिक शाळेचे क्रीडा शिक्षक प्रल्हाद गोपीचंद पाटील यांच्या त्या पत्नी होत.
तांदलवाडी व निमगव्हाणदरम्यान तापी नदीपात्रात शिवरस्त्याजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. तांदलवाडी गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला.

तापी नदी सध्या दुथडी भरून वाहत असल्याने पुलापासून एक किमी अंतरावर मृतदेह आढळला. मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणला गेला. आज शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मृत विद्या पाटील यांना जवळच्या ओळखीच्या एका व्यक्तीने पायी जाताना यावल रस्त्यावरील हॉटेल योगी समोर साडेपाच वाजेच्या सुमारास पाहिले होते. मात्र, त्या नियमित पायी फिरत असत, त्यामुळे त्या व्यक्तीने त्यांची चौकशी केली नाही. त्यानंतर त्यांनी बसने निमगव्हाण गाठून पुलावरून उडी मारली असावी, असा अंदाज आहे. बुधवारी विद्या पाटील यांनी आपल्या गल्लीतील एकदंत गणेश मंडळात मनोभावे आरती केली होती. तसेच दुपारी गणपती स्थापनेनंतर गल्लीतील सर्व महिलांसोबत ग्रुप फोटोदेखील काढला होता. त्यानंतर अचानक त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने तापी सर्वांना धक्का बसला आहे. दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल किरण पाटील यांना घटनेची माहिती वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याने चेकपोस्ट नाक्यावरून कळवली होती. त्यामुळे पाटील यांनी तत्काळ काही पोहणाऱ्यांना फोन करून सांगितले. त्यानुसार तीन ते चार जणांनी तापी नदीत उडी मारून महिलेला वाचण्यासाठी प्रयत्न केले परंतु ते अयशस्वी ठरले.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

विज्ञान प्रदर्शन म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे विज्ञानपीठ : आ. चंद्रकांत पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

April 20, 2023

नशिराबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आले अभिनव अभियान

December 26, 2021

लडाखमध्ये भीषण अपघात ! २६ जवानांना घेऊन जाणारे वाहन नदीत पडले ; ७ जवान शहीद

May 27, 2022

जिल्हा शालेय नेटबॉल स्पर्धेत वाघळी येथील यशवंत पब्लिक स्कूलचा संघ विजेता !

September 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group