TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विज्ञान प्रदर्शन म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे विज्ञानपीठ : आ. चंद्रकांत पाटील !

एणगांव हायस्कूलमध्ये आयोजित बोदवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2022
in जळगाव, बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

बोदवड (प्रतिनिधी) विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक विज्ञानपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर बोदवड तालुक्याचे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम झाले म्हणजे शासनाचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. ते एणगांव येथील जी डी ढाके हायस्कूलमध्ये संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
तालुक्यातील एणगांव येथील जी डी हायस्कूलमध्ये बोदवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.या प्रदर्शनास बोदवड पंचायत समिती गटविकास अधिकारी हेमंत काथेपुरी आणि गटशिक्षणाधिकारी बी एन लहासे,सरपंच सौ.अन्नपूर्णा विनोद कोळी,मुख्याध्यापक डॉ. पुरुषोत्तम गड्डम,केंद्रप्रमुख संजय पाटील, प्रतिमा चौधरी आणि तालुका विज्ञान समन्वयक सौ.वनिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शन संपन्न झाले.
बक्षीसपात्र विद्यार्थी उच्च प्राथमिक गटात नीरज किशोर पाटील,(उपकरण:वाहतूक नियंत्रण, शाळा:जि.प.चिखली)प्रथम तर अंतरा कृष्णा पाटील द्वितीय,(उपकरण:पावसाचे साचलेले पाणी,शाळा:राष्ट्रीय विद्यालय, बोदवड)आणि तृतीय क्रमांक हर्ष मनोज अग्रवाल(उपकरण:इलेक्ट्रॉनिक सेव्हिंग मशीन, शाळा:रोझ पेटल्स इंग्लिश स्कूल, बोदवड) आणि विजयसिंह रमेश पाटील (उपकरण:भूकंप मापन मशीन,शाळा:जी जे राजपूत इंटरनॅशनल स्कूल,वरखेड) यांना विभागून देण्यात आला.
ध्यमिक गटात मुखदेश जितेंद्र जैन प्रथम (उपकरण:मल्टी लेअर फार्मिंग, शाळा:न ह रांका हायस्कूल बोदवड),तर द्वितीय जयेश उल्हास खडसे (उपकरण:मृदा व जलसंधारण,शाळा:नूतन माध्यमिक शाळा, हरणखेड) तृतीय क्रमांक भागवत रमेश भिवटे (उपकरण:वार्म हाऊस, शाळा:जी डी हायस्कूल, एणगांव )आणि मृणाल जितेंद्र जैन (उपकरण:रेन वाटर हार्वेस्टिंग,शाळा:न ह रांका विद्यालय, बोदवड) हिला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. बक्षीसपात्र शिक्षक शमीना बी शेख बशीर (प्राथमिक स्तर-गाणितीय उपकरण,शाळा: ऊर्दू बॉईज स्कूल, बोदवड)तर माध्यमिक मध्ये अमितकुमार परखड (उपकरण :गाणितीय साधन,शाळा:महाजन विद्यालय, जामठी) यांना विजेते घोषित करण्यात आले.प्राथमिक गटात एकूण ५० वैज्ञानिक उपकरणे तर माध्यमिक शाळा गटात एकूण ३२ उपकरणे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.
आजचे जग विज्ञान शिक्षणावर आधारित आहे. ग्रामीण भागात बुद्धिमत्ता आहे. तिला योग्य वळण देण्यासाठी शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवून मुलांचे दीपस्तंभ व्हावे. विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या सुप्त कल्पनांना जागृत करण्याचे एक साधन आहे, अशा विचारातून त्याकडे बघावे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बी.एन.लहासे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना अधिक दृढ व्हाव्यात यासाठी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मागील दोन वर्षात आभासी जगतातून शिकलेल्या नवनवीन प्रयोगांचा अखेर प्रत्यक्षरीत्या शुभारंभ या विज्ञान प्रदर्शनाद्वारे झाला असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक डॉ. पुरुषोत्तम गड्डम यांनी सांगितले.बोदवड तालुका शिक्षण विभाग यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कोव्हीडंनंतर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनास विद्यार्थी उस्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी तालुक्यातील यशवंत विद्यार्थ्यांना तथा शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.आर.राजपूत यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

September 7, 2026
Next Post

भारत भूमीचे ऋण फेडण्यासाठी तरुणांनी पुढे यावे : प्रा. श्री. संजय जाधव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अपयशी ठरणार नाही, असा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाय? ; मोदी सरकारच्या मदतीने सुरू करा ‘हा’ व्यवसाय !

January 4, 2022

झंवरच्या कार्यालयात सापडलेल्या अधिकाऱ्यांच्या शिक्क्यांबाबत जि.प.कडून कारवाईचे संकेत !

January 17, 2022

लग्नाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला !

February 1, 2024

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले २०६ कोरोनाबाधित !

January 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group