TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व.नरेंद्र अण्णा पाटील यांच्या स्मृतिदिनी १४३ रक्तपेशव्यांचे संकलन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 29, 2022
in आरोग्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज २९-०७-२२ रोजी स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांच्या ४ थ्या स्मृतिदिनी भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते.

यावेळी स्व.नरेंद्र अण्णा पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या १४३ रक्तदाते मित्रपरिवाराने रक्तदान करून स्व.नरेंद्र अण्णा यांना अभिवादन केले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मा. गुलाबरावजी देवकर, जि प सदस्य प्रताप भाऊ पाटील, जळगाव शहर आमदार राजू मामा भोळे, गोदावरी फाउंडेशन चे डॉ उल्हास दादा पाटील, राष्ट्रवादीचे अशोक लाड वंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देशमुख, प्रतिभाताई शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

स्व.नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठान संचलित ANYTIME BLOOD DONOR रक्तदान चळवळ मार्फत गेल्या वर्षभरात ८५ गोरगरीब रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे तसेच गेल्या ६ वर्षात ९३० तात्काळ रक्त लागत असलेल्या गोरगरीब रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने निस्वार्थ मोफत केले आहे व भविष्यात देखील करत राहणार आहेत.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वप्निल चौधरी, योगेश निंबाळकर, प्रशांत चौधरी, भावेश चौधरी, यश चौधरी, अजिंक्य पाटील, देविदास ठाकरे, आदेश देशमुख, तन्मय चौधरी, चेतन अटाळे, नितीन सूर्यवंशी, सूनय पाटील, निखिल पोपटानी, प्रतीक भिंगारे, राहुल शर्मा किरण बारी, मयूर चौधरी, सारंग चौधरी, मंगेश पानपाटील, नयन खडके, नितेश बदाने आदी मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

February 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

February 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

February 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; कमी बोलण्याचा डॉक्टरांचा सल्ला

December 5, 2020

‘नवरात्रीच्या काळात महाराष्ट्र बंद ही तिघाडीची महिषासुरी चाल’ : आशिष शेलार

October 11, 2021

महापालिकेद्वारे शिक्षकांची आरोग्य तपासणी: वर्षा गायकवाड यांची माहिती

November 10, 2020

पडळकरांनी केलेला प्रकार अतिशय हास्यास्पद : जयंत पाटील

February 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group