TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 29, 2022
in गुन्हे, जळगाव, बीएचआर घोटाळा
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या बीएचआर घोटाळ्याचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. आज सकाळी याबाबतचे आदेश पुणे पोलिसांना मिळाल्याचे कळतेय.

भाईचद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेच्या पुण्यातील घोले रोड शाखेने बेनामी खात्यांद्वारे १६०७ कोटींचे बेहिशेबी व्यवहार केल्याचे उघडकीस आल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच ठेवीदारांनी २०० कोटी रुपये विविध शाखांतून काढले होते. २०१४ मध्ये बीएचआरला लागलेले ग्रहण आजही कायम आहे. अगदी स्विस बँकेप्रमाणे बीएचआरमध्ये देखील कोंट्यावधीच्या बेनामी ठेवी ठेवलेल्या होत्या. त्यामुळे तेव्हापासून देशभरात बीएचआर घोटाळा चांगला गाजला होता.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरने हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्याला फेब्रुवारी २०२२ मध्ये जामीन मंजूर झाला होता. तर झंवर याचा मुलगा सुरज झंवर याने अनेक महिने पोलीस कोठडीत काढले होते. त्याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ जानेवारीला सायंकाळी अटक केली होती. त्यानंतर सुरजला मे २०२१ ला जामीन मंजूर झाला होता. तर दुसरीकडे बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारेला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून अटक केली होती. त्यानंतर जामीन मंजूर झाल्याबरोबर त्याला शिक्रापूरच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले होते. एवढेच नव्हे तर या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने 17 जून २०२१ रोजी जळगाव जिल्ह्यातील भागवत भंगाळे, प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला तिन्ही रा. जळगाव, जयश्री शैलेश मणीयार रा. पाळधी, जयश्री अंतिम तोतला रा. मुंबई, जितेंद्र रमेश पाटील रा. जामनेर, आसिफ मुन्ना तेली रा. भुसावळ, छगन शामराव झाल्टे रा. जामनेर, राजेश शांतीलाल लोढा रा. तळेगाव ता. जामनेर, यांच्यासह प्रितेश चंपालाल जैन रा. धुळे, अंबादास आबाजी मानकापे रा. औरंगाबाद या 11 जणांना अटक केली होती. दरम्यान, बीएचआर घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आल्याच्या वृत्ताला पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला आहे. राज्य सरकारच्या आदेशाने संबंधित गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सीआयडी दिल्याचे पत्र पुणे सीपींंना आज सकाळी मिळाल्याचे कळतेय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ३० जुलै २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टोकयो ऑलिम्पिक : हिंदुस्थानी गोल्फर अदिती अशोकचं पदक थोडक्यात हुकलं

August 7, 2021

अजित पवारांना कोरोनाची लागण नाही : पार्थ पवार

October 22, 2020

सानुग्रह अनुदानासाठी पात्र ऑटोरिक्षा परवानाधारकांनी परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

August 25, 2021

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group