TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावातील काँग्रेसवाडी ते जिनगर वस्तीला जोडणाऱ्या कामाचे उपनगराध्यक्षांचा हस्ते भूमिपूजन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2021
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील काँग्रेसवाडी ते जिनगर वस्तीला जोडल्या जाणारा नवीन रस्त्याचे भूमिपूजन आज या प्रभागाच्या नगरसेविका तथा उपनगराध्यक्षा आशाबाई रमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शहर विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत नाना देशमुख, डॉ. हरीश थवे, आरोग्य सभापती रोशन जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा शिवसेना तालुका प्रमूख रमेश आबा चव्हाण, माजी नगरसेवक प्रदीप निकम आर्की, प्रशांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

या भागातील नागरिकांचा गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यासाठी संघर्ष व आग्रह पाहता माजी उपनगराध्यक्ष रमेश आबा चव्हाण व विद्यमान उपाध्यक्षा आशाताई चव्हाण यांच्या प्रयत्नातून नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेतून या रस्त्याच्या कामाला आज अनेक तांत्रिक अडचणी पूर्ण करीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

काँग्रेसवाडी ते जिनगर वस्ती या भागास जोडणारा एकही रस्ता या परिसरा मधून कुठेही नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या अखेर जुन्या रांजणगाव रस्त्याचा उपयोग करून त्याद्वारे हा रस्ता जोडण्यात येत आहे. यासाठी प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोरपडे यांनी देखील वेळोवेळी पाठपुरावा करून हा प्रश्न लावून धरला. आज भूमिपूजन झाल्यानंतर या भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला आणि अनेक वर्षाच्या प्रलंबित मार्गाला आज सुरुवात झाली असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी लक्ष्मण आप्पा बोराडे, प्रभाकर उगले, वाल्मिक बोराडे, संतोष गायकवाड, अनिल कुडे, प्रशांत शिंदे, संजय धर्मा राठोड, अशोक बोराडे, सुनील गायकवाड, लाला भोई, दिनेश घोरपडे, संतोष राठोड, गौरव घोरपडे, गणेश राठोड, अशोक राठोड, मनोज कोळी, ललित कापडणे, बालाजी कोळी, विकास राठोड, निलेश राठोड, अजय घोरपडे व या भागातील ज्येष्ठ नागरिक तरुण कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
Next Post

आपले आरोग्य आपल्या हाती, स्वच्छ हात धुवावे आणि आरोग्य सांभाळावे : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे श्रीमद भागवत कथा उत्साहात

February 10, 2022

‘मी चुकीचं काही केलं नाही’, मी चौकशीला सामोरे जातोय : अनिल परब

September 28, 2021

आपल्या जवानांच्या हौतात्म्याचा वापर टीआरपीसाठी, यासारखं दुर्दैवी दुसरं काहीच नाही : तेजस्वी यादव

January 18, 2021

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून ‘स्वच्छांजली’ द्वारे महात्मा गांधीजींना आदरांजली !

October 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group