TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ३० जुलै २०२२ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 30, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : मेष राशीच्या कुटुंबात परस्पर सौहार्द वाढेल आणि प्रत्येकजण एकमेकांना मदत करेल. नवीन ओळखी होतील. हस्तकलेला वाव द्यावा. चांगले साहित्य वाचनात येईल. मानसिक संतुलन राखावे. भावंडांना मदत कराल.

वृषभ : आज वृषभ राशीचे लोक सर्वांशी नम्रतेने बोलतील तर गोष्टी सोप्या होतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. मैत्रीचे संबंध जपावेत. नवीन योजनांकडे बारीक लक्ष ठेवा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहा.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : आज मिथुन राशीचे लोक खूप अडचणीतून जात असले तरी आज राशीतून तिसऱ्या घरात चंद्राचा संचार असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. नातेवाईकांना मदत कराल. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाका. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील.

कर्क : आज कर्क राशीच्या लोकांच्या दिवसाची सुरुवात सामान्य असेल पण दिवसभर पैशाच्या फेरफारात मग्न राहाल. ज्येष्ठ मंडळींशी तारतम्यतेने वागा. स्वत:विषयीचा चुकीचा ग्रह काढून टाका. जुनी कामे पूर्ण करण्यावर भर द्या. अनावश्यक खर्च टाळा. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करा.

सिंह : आज सिंह राशीच्या लोकांनी प्रत्येकाला वेळ द्या आणि त्यांचे म्हणणे ऐका. दिवसभर संयम बाळगावा लागेल. कामात दिवसभर गढून जाल. काही नवीन खरेदी करण्याची संधी लाभेल. अचानक धनलाभाची शक्यता. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

कन्या : कन्या राशीच्या लोकांना आज संध्याकाळपर्यंत काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे मनावरील ओझे हलके होईल.नवीन कल्पना कृतीत आणाल. रागावर नियंत्रण ठेवा. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. संयमाने कामे करावीत. हातून शुभकार्य घडेल.

तूळ : तूळ राशीच्या राशीच्या लोकांनी नवीन उद्दिष्टे ठेवावी आणि त्यांवर काम करण्यास सुरवात करतात. आरोग्य विषयक तक्रारी जाणवतील. नवीन कामाची योजना आखाल.जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. दिवसभर कामाचा ताण राहील. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी आत्मविश्वासाने आणि कठोर परिश्रमाने काम केले तर तुम्हाला प्रत्येक ध्येय गाठता येईल. गुंतवणूक करताना सावध राहावे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. क्षुल्लक गोष्टींवरून नाराज होऊ नका. मुलांच्या खोडकरपणाकडे लक्ष ठेवा.

धनू : धनु राशीच्या लोकांनी स्वतःला फिट ठेवल्यास तुमची समजूतदारपणा आणि शौर्य पाहून सर्वजण प्रभावित होतील. जोडीदाराकडून तुमची इच्छा पूर्ण होईल. जमिनीच्या कामात गुंतवणूक कराल. दैनंदिन कामात थोडासा बदल करून पहावा. आईशी वादाचे प्रसंग टाळावेत.

मकर : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील, कामाचा प्रभाव काही सुखद परिणाम देईल. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल. स्वत:साठीही थोडा वेळ काढावा. योग्य वेळेची वाट पहावी. भावंडांशी मतभेद टाळावेत. निर्धारित कामात आळस करू नका.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांना तुमच्या कामामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होईल.निराशाजनक विचार टाळावेत. आपलेच म्हणणे खरे कराल. गरजेच्या वस्तु खरेदी कराल. चैनीवर खर्च कराल. मौसमी आजारांपासून काळजी घ्यावी.

मीन : मीन राशीच्या लोकांनी आज सर्वांशी नम्रपणे बोला आणि रागावर नियंत्रण ठेवा. मुलांशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात. व्यापारात जोखीम पत्कारावी लागेल. दिवस अनुकूल राहील. बरेच दिवसानी नातेवाईकांची गाठ पडेल. संयमाने समस्या सुटू शकतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात हळदी कुंकू कार्यक्रमात १५०० महिला सहभागी

February 7, 2021

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025

पोलीस अधिक्षकांनी वृक्षारोपण करून कन्या देवयानीचा वाढदिवस केला साजरा !

July 14, 2022

शिवसेनेला पुन्हा धक्का ; शिवसेना नेते खोतकरांची ७८ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

June 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group