TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासनातर्फे विनामूल्य व्हॅक्सिनेशन करा, जनावरे मृत झाल्यास दहा हजाराची तात्काळ मदत द्या ; ना.गिरीश महाजन यांचे आदेश !

लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची पहुरला भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2022
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लंपी आजाराची गंभीर दखल घेत ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना आज सकाळी पहूर येथे तातडीने रवाना केले. तसेच जळगाव जिल्ह्यात लंपी व्हॅक्सिनेशन करण्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी शासन स्तरावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या गुरांचा पंचनामा करून तात्काळ दहा हजार रुपयाची मदत देण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज सकाळी दहा वाजता जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत ग्रुप ग्रामपंचायत सभागृहात लोकप्रतिनिधी व पशुसंवर्धन मालक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पशुसंवर्धनावर आलेल्या लपी आजाराने ग्रस्त असलेल्या पशुसंवर्धन मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होऊन सर्व पशुसंवर्धन मालकांनी लस्सीकरण ताबडतोब करून घ्यावे. ग्रामपंचायत मदत करावी असे आव्हान केले. त्यानंतर पहूर कसबे येथील समाधान कचरे यांच्या बैलाला लंपी आजाराने बांधीत झालेल्या बैलाची अभिजीत राऊत यांनी पाहणी केली. तसेच येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन डॉक्टर राठोड यांच्याशी येथील परिस्थिती सविस्तर माहिती घेतली.लवकरात लवकर अतिरिक्त डॉक्टर उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

याप्रसंगी सरपंच लोकनियुक्त नीताताई पाटील, सरपंच शंकर जाधव, अरविंद देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, गणेश पांढरे, उपसरपंच श्याम सावळे, उपसरपंच राजू जाधव, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, मुख्याध्यापक आर.बी. पाटील, चेतन रोकडे, बंडू पाटील, भाजपा शहराध्यक्ष संदीप बेढे, भारत पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी राठोड, तलाठी जैन, माजी सरपंच लक्ष्‍मण गोरे, पंचायत समिती सदस्य योगेश भडांगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
Next Post

धक्कादायक : सामूहिक बलात्कारानंतर मुलीचा खून ; ४२ दिवसापासून पित्याने मृतदेह पुरला मिठाच्या खड्ड्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवदर्शन घेऊन परतत असताना भाविकांवर काळाचा घाला ; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी !

June 19, 2023

बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सत्याग्रह केला होता : पंतप्रधान मोदी

March 26, 2021

मोठी बातमी : चोपड्यात दरोड्याचा प्रयत्न ; चार दरोडेखोरांना पोलिसांनी केली अटक !

June 5, 2022

वाढदिवसाची मित्रांना दिली पार्टी, नंतर हॉटेल मालकाशी बिलावरून झाला वाद ; मध्यरात्री बर्थडे बॉयसोबत घडलं भयंकर !

May 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group