TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाढदिवसाची मित्रांना दिली पार्टी, नंतर हॉटेल मालकाशी बिलावरून झाला वाद ; मध्यरात्री बर्थडे बॉयसोबत घडलं भयंकर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 7, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सिल्लोड (वृत्तसंस्था) वाढदिवसाच्या पार्टीनंतर जेवणाच्या बिलाचे पैसे देण्यावरून झालेल्या वादात युवकाचा खून करणाऱ्या हॉटेल चालक कुकला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांतच मोठ्या शिताफीने अटक केली.

वांजोळा (ता. सिल्लोड) येथील संतोष जादूसिंग बामणावत-राजपूत (२५) याने वाढदिवस असल्याने सिल्लोड शहरानजीक असलेल्या समर हॉटेल येथे शुक्रवारी रात्री मित्रांना जेवणाची पार्टी देण्याचे कबूल केले होते. त्यामुळे त्याने पटापट काम आटोपून मित्रांना डोंगरगाव फाट्यावरील हॉटेल गारवा येथे बोलावले होते. रात्री सर्वांनी संतोष वाढदिवस साजरा करून जेवण केले. त्यानंतर सर्व मित्र घरी निघून गेले. मात्र, संतोष बिल देण्यासाठी मागे थांबला होता.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

पार्टीचे बिल देण्यावरून हॉटेल चालक संकेत अनिल जाधव व कुक गजानन दणके यांच्याशी वाद झाला. या वादातून हाणामारी होऊन संकेत जाधव व गजानन दणके यांनी संतोषला चाकूने भोसकले. यात संतोष जागीच ठार झाला. यानंतर या दोघांनी त्याचा मृतदेह हा हॉटेलशेजारील एका कालव्यात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

खुनाची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. यावेळी रुग्णालयात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खून झालेल्या तरुणाचा पार्टीत त्याच्या सोबतच्या मित्रांसोबत काही वाद झाला होता का, त्याच्या सोबत कोण कोण होते, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. मित्रांपैकीच कोणीतरी खून केला असावा, असा पोलिसांना संशय होता. त्यावरून सर्व मित्रांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

मात्र तपासाअंती हा खून हॉटेलचालक व कूकने केल्याचे समोर आले. सदर युवक जेवणाचे बिल देत नसल्याने खून केल्याचे आरोपींनी कबूल केले. त्यानुसार हॉटेल चालक संकेत अनिल जाधव (२१, रा. भीम भावसिंगपूरा, छत्रपती संभाजीनगर, हल्ली मुक्काम व स्नेहनगर, सिल्लोड) व हॉटेलचा कूक गजानन यादवराव दनके (२४, रा. चिंचोली नकीब (ता. फुलंब्री) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाताना नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात ; नवरदेवाच्या वडिलांसह आत्याची मुलगी ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मला जेलमध्ये टाकून निवडणुका सुलभ करायच्या, हाच विरोधकांचा प्रयत्न ; खडसे आक्रमक !

October 28, 2022

रुग्ण महिलेचा विनयभंग ; अमळनेरचे डॉ. अनिल शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा !

August 24, 2023

विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून दिलगिरी व्यक्त करतो : अजित पवार

March 12, 2021

ओबीसींना आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करा ; मुंबई हायकोर्टात याचिका, उद्या होणार सुनावणी !

November 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group