TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कूलमध्ये प्रवेशाकरीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ३१ ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करावे

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, नाशिक विभागांर्तगत पेठरोड, नाशिक, पिंप्रीसद्दोदिन ता. इगतपूरी, नंदुरबार, अजमेर सौंदाणे, ता. बागलाण, मवेशी, ता. अकोला, पिंपळनेर, ता. साक्री जि. धुळे, टिटवे, डोगरसांगळी, चणकापुर, शिंदेदिगर, धडगाव, अक्क्लकुवा, येथे सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ६ वी मध्ये तसेच इयत्ता ७ वी ते ९ च्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्यासाठी अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.

अनुसूचित जमातीमधील जे विद्यार्थी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता ५ वी उत्तीर्ण झालेले आहे व सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इ. ६ वीच्या वर्गात प्रवेशित आहे. तसेच इयत्ता ७ वी ते ९ वी मध्ये प्रवेश घेणार आहेत. अशा इच्छूक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत संगणक प्रणालीचा अवलंब करुन ऑनलाईन प्रवेश अर्ज htt://admission.emrsmaharashta.com या वेबलिंक वर भरावा. ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन करण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टल मधील स्टुडंट आय डी. (१९ अंकी) माहिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावे.

READ ALSO

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

प्रवेशाकरीता विद्यार्थ्याची निवड गुणानुक्रमांनुसार करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत असुन त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. प्रवेश अर्ज शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा व इतर मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेले इ. ५ वी पास ते ९ वी च्या विद्यार्थ्यांकरीता पूर्णत: खुली आहे. तथापी, विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक कमाल उत्पन्न रुपये सहा लाखाच्या आत असावे व पालक शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावे. अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. तसेच पालकांचा अचुक पत्ता ज्यामध्ये रहिवासाचे गाव, तालुका जिल्हा व भ्रमणध्वनी क्रमांक यांचा उल्लेख करावा. जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. अस आवाहन विनीता सोनवणे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
Next Post

नाशिक विभागातुन आजपर्यंत ९ लाख ०६ हजार ८९४ रुग्ण कोरोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नागपुर खंडणी प्रकरण : चाळीसगावच्या आणखी एकाला अटक !

February 19, 2022

आ. अनिल पाटील यांच्या हस्ते शासकीय भरड धान्य खरेदीस सुरुवात !

November 17, 2020

माजी सैनिक मुलींचे वसतीगृहात चौकीदार पदासाठी भरती

October 7, 2020

बँकेपासून घरापर्यंत पाठलाग करून चोरट्यांनी लांबविली 9 लाखांची पिशवी

February 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group