TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागपुर खंडणी प्रकरण : चाळीसगावच्या आणखी एकाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 19, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायपालिकेतील वरिष्ठांच्या नावाने सुपारी व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी चाळीसगावातून आणखी एकाला नागपूर पोलिसांनी अटक केल्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.

नागपुरातील सुपारी व्यापारी अनुप महेशचंद्र नगरिया यांच्याकडून ३० लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी चाळीसगावातून संजय मंधानी याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी चाळीसगावच्याच संतोष मानधनिया यांच्यासह मुख्य सुत्रधार सौरभ केसवानीला अटक करण्यात आली होती.

READ ALSO

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

आतापर्यंत खान्देशातील तिघांसह सहा जणांना अटक

दरम्यान, गुरुवारी सौरभला अटक केल्यावर शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सौरभला दि. २२ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या खंडणी प्रकरणाचा म्होरक्या सौरभ केसवानी (रा. सिंधी कॉलनी, जळगाव), हवाला चालक संतोष मानधनिया व संजय मंधानी (रा. चाळीसगाव) या खान्देशातील तिघांसह सहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. मानधनिया मंधानी व या हवालाचालकांकरवी खंडणीची ३० लाखांची रोकड सौरभकडे पोहचती झाली होती. त्यासाठी गुजरातमधील नरेश परमार आणि रतन राणा यांनीही मदत केली होती. त्या दोघांसह नागपुरातील वाईन शॉपचे संचालक अशोक वंजानी यांनाही अटक करण्यात आली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
Next Post

शिवजयंतीनिमित्त डॉ. नितीन राऊत यांच्या शिवप्रेमी जनतेला शुभेच्छा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Stock market charts are seen during the opening bell at the New York Stock Exchange (NYSE) on February 28, 2020 at Wall Street in New York City. - Losses on Wall Street deepened following a bruising open, as global markets were poised to conclude their worst week since 2008 with another rout. (Photo by Johannes EISELE / AFP) (Photo by JOHANNES EISELE/AFP via Getty Images)

रिलायन्स शेअरमधील घसरणीमुळे शेअर बाजारात तुफान विक्री

October 26, 2020

ध्येयवेडी लोकच इतिहास घडवितात : पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर

February 14, 2021

दहा हजारांची लाच घेताना पीएसआय एसीबीच्या जाळ्यात !

June 13, 2024

धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये सत्यशोधक दिवस उत्साहात साजरा

September 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group