TheClearNews.Com
Wednesday, April 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी लस घेऊन केला प्रारंभ

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच जिल्ह्यातील केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी ‘फ्रंटलाईन’ योध्दांसाठी आजपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पहिली तर पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दुसऱ्या क्रमांकावर ‘कोविशील्ड’ लस घेऊन दुसऱ्या टप्पयाचा प्रांरभ करुन कोरोना लसीकरण सुरक्षित असल्याचा संदेशही दिला.

 

READ ALSO

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी ‘कोविशील्ड’ हि लस तयार झाली आहे. जिल्ह्यात ही लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात (१६ जानेवारीपासून) आरोग्य सेवकांना लस देण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५४१ आरोग्य सेवकांना लस देण्यात आली आहे. तर शासकीय रुग्णालयात आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी त्यांना लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली. ओपीडी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कोरोना लसीकरण केंद्रात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची संगणकावर नोंद झाल्यावर अधिपरिचारिका गायत्री पवार यांनी लस टोचून ‘फ्रंटलाईन वॅरीयर’ च्या लसीकरणाचा प्रारंभ केला. त्यानंतर डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी अनुक्रमे लस घेतली. लस घेतल्यानंतर सर्वांना अर्धा तास निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी, डॉ. हृषीकेश येऊळ, डॉ. प्रदीपकुमार शेट्टी यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले कि, कोरोना प्रतिबंधाची “कोविशील्ड” हि लस पूर्णतः सुरक्षित आहे. त्यासाठी आरोग्यासह कोरोनाच्या लढ्यात अग्रभागी असणाऱ्या (फ्रंटलाईन) सर्वानी वेळेत लसीकरण करून घ्यावे. डॉ. मुंढे यांनीदेखील कोरोना प्रतिबंधाची लस सुरक्षित असल्याचे सांगत लस घेण्यासाठी प्रत्येक फ्रंटलाईन वॅरियर यांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. यु. बी. तासखेडकर, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, पोलीस उपअधीक्षक (गृह) दिलीप पाटील, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, मोटार परिवहन विभागाचे पो.नि. समीर मोहिते, राखीव पो.नि. संतोष सोनवणे, जिल्हापेठचे पो.नि. विलास शेंडे, शनिपेठचे पो.नि. विठ्ठल ससे, रुग्णालयाचे उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. अनुराधा वानखडे, अधिसेविका कविता नेतकर, पीएसआय भरत चौधरी उपस्थित होते.

याठिकाणी सार्वजनिक आरोग्य परिचारिका अर्चना धिमते, अधिपरिचारिका जयश्री वानखेडे, गायत्री पवार, कर्मचारी नितीन राठोड, सुरक्षा अधिकारी अजय जाधव, डाटा एंट्री ऑपरेटर प्रदीप बावस्कर, इशांत पाटील, बापू पाटील, अभिषेक पवार यांनी लसीकरण प्रक्रिया राबविण्याचे यशस्वी नियोजन केले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 7, 2026
जळगाव

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

April 7, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
जळगाव

जिल्हास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निवारणाला गती

April 7, 2026
जळगाव

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
जळगाव

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

April 6, 2026
Next Post

भूजल व्यवस्थापनासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खान्देशसाठी आनंदाची बातमी: धरणगाव रेल्वे स्टेशनला ३ नवीन गाड्यांचे थांबे मंजूर

March 22, 2025

अमळनेरच्या आदर्श प्राथमिक शाळेत गुरू पौर्णिमा उत्सवात साजरी !

July 13, 2022

जळगावात घरफोडी करणाऱ्या तिघांना सापळा रचून अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

November 22, 2020

धरणगावला राष्ट्रीय लोकअदालतीत 33 लाख 20 हजारांची वसूली

September 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group