TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरात भरवस रेल्वे बोगद्याजवळ आता होणार दोन्ही बाजूला काँक्रीटीकरण !

६ लाख रुपयांचे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कामाचे भूमिपूजन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 21, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शिरपूर रस्त्यावरील भरवस रेल्वे बोगद्याजवळ आता दोन्ही बाजूला काँक्रीटीकरण कामाचे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

६ लाख रुपयांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत भरवस गावाजवळ रेल्वे बोगद्याच्या उजव्या व डाव्या बाजूला काँक्रीटीकरण काम या मुळे होणार आहे. सदर रस्ता गेल्या पाच वर्षात अत्यंत दयनीय झालेला होता. यामुळे रेल्वे बोगद्याजवळ पावसाळ्यात पाणी साचून बोगद्याखाली मोठं मोठे खड्डे निर्माण झाले होते व आजूबाजूला पाणी साचल्यामुळे दोन्ही बाजुला पूर्ण रस्ता कच्चा व मुरदाळ झाला होता. बोगद्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला उतार असून यामुळे रस्त्यावरील दोन्ही भागातील पाणी थेट रेल्वे बोगद्याखाली साचत असे यामुळे पावसाळ्यात मोटारसायकल स्वार व इतर वाहने तासनतास खोळंबून असत यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प होत असे. यामुळे छोटे मोठे अपघातात होऊन वाहनचालक जखमी होत यासाठी आमदार अनिल पाटील यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे काम केले आहे. गेल्यावर्षी कोरोना असल्याने विकासकामे ठप्प होती यंदा काही प्रमाणात कामे सुरू झाले असल्याने यंदा हे काम आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर केले व त्याचे आता भूमिपूजन देखील झाले यामुळे परिसरातील वाहन चालक, बैलगाडी मालक, शेतकरी यांचा मुख्य प्रश्न सुटला आहे.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

या भूमिपूजन कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सदस्य संभाजी लोटन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डाॅ. रामराव पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष गौरव पाटील, लोणचारम सरपंच विवेक पाटील, लोण खु चे सुशिल पाटील, झाडी सरपंच भुपेंन्द पाटील, भरवस सरपंच अशोक पाटील यांच्या सह नितीन महारु पाटील, राजेंद्र तुकाराम पाटील, दिलीप साहेबराव पाटील, प्रकाश शांताराम पाटील, संजय माधवराव पाटील, देविदास हिरामण पाटील, अशोक बाबुराव पाटील, बाळु हैंबत पाटील, मंगेश साहेबराव पाटील, नंदू ठाकरे, भिला ओंकार पाटील, प्रकाश रामदास पाटील, श्रीकांत सिताराम पाटील, रोहित दिनेश पाटील, हेमंत अशोक पाटील, गोपाल प्रकाश पाटील, नाना उखर्डू पाटील, प्रकाश मन्साराम पाटील, नारायण पुंडलिक पाटील, उखर्ड रुपला मिस्तरी, सोनू मधुकर पाटील तसेच एकलहरे येथील माजी सरपंच फत्तेलाल अर्जुन पाटील, माजी उपसरपंच सुनिल पाटील, प्रफुल्ल सीताराम पाटील, सजन पाटील, कीर्तीकुमार पाटील, जगदीश पाटील, शुभम पाटील व परिसरातील ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

कोरोना विरुद्धच्या लढाईत 'योग'चा महत्त्वाचा वाटा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात ट्रक चालकाला लुटले ; एकाला अटक, दोघे फरार !

October 27, 2020

शिवसेनेचा पाच वर्षे मुख्यमंत्री अन् भाजपने घ्यावे उपमुख्यमंत्रिपद : रामदास आठवले

January 11, 2022

15 वर्षांची सूडाची आग ; वडिलांच्या हत्येचा सिनेस्टाईल घेतला बळी !

April 23, 2025

‘मशिदींसमोर भोंगे लावून ‘हनुमान चालिसा’ लावण्याचे नवे हिंदुत्व काही जणांनी जन्मास घातले’ ; मनसेसह संघावर शिवसेनेची टीका !

April 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group