TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक; केंद्र सरकारच्या विरोधात पाचोऱ्यात आंदोलन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 6, 2022
in पाचोरा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) दिवसेंदिवस वाढत चालल्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत पाचोरा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

देशातील वाढती महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर कॉंग्रेसच्या देशव्यापी आंदोलन केले जात आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी देशात हुकूमशाही सुरु झाली आहे. बेरोजगारी महागाईच्या प्रश्नावर बोलणाऱ्यांना ईडीची भिती दाखवून त्यांना गप्प केले जात असल्याचा आरोप केला.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

केंद्र सरकारने आणलेली अग्निपथ योजना, ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी,गॅस, दरवाढ आदी घोषणाबाजी केली.सदर च्या घोषणांनानी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयात पर्यंतचा परीसर दणदणला होता.
काँग्रेसच्या वतीने आंदोलन रुपी निषेध व्यक्त करून तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी इडी च्या नावाखाली विरोधी पक्षनेत्यांना त्रास देण्याचे काम सुरू असून खा. मल्लिका अर्जुन खरगे यांना नोटीस दिली या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, शेख इस्माईल शेख फकिरा , प्रताप पाटील, इरफान मणियार, प्रदीप चौधरी, शंकर सोनवणे, रामदास गायकवाड,अल्ताफ शेख, राहुल शिंदे, कल्पेश येवले, रवींद्र भावसार, शरीफ शेख, नवाब खाटीक, , संगीता नेवे, कुसुम पाटील, कल्पना निंबाळकर, अमजद खान, सै. इकबाल सै मेहबुब, भाऊसाहेब कुंभार, आर. जी. अहीरे,नुरकलाल बागवान, बिस्मिल्ला टकारी, आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
जळगाव

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
गुन्हे

पाचोरा तहसीलच्या शासकीय वाहनाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची जबर धडक

January 15, 2026
Next Post

शिवकाॕलनीत घर घर वृक्षारोपणाचा संकल्प ; गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त बोदवड तालुक्यात कर्करोग व मोतिबिंदू शिबीर !

September 14, 2022

पंढरपूरसह परिसरातल्या ११ गावांमध्ये रात्री संचारबंदी लागू

November 21, 2020

निरीक्षकाला जातीवाचक बोलून महाव्यवस्थपकाकडून पानउतारा !

September 29, 2024

गोरजाबाई जिमखाना अध्यक्षपदी गुरुमुख जगवाणी यांची बिनविरोध निवड

February 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group