TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवकाॕलनीत घर घर वृक्षारोपणाचा संकल्प ; गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 6, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त ‘घर घर तिरंगा’ या मोहिमेसोबतच ‘घर घर वृक्षारोपण’ करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प शिवकाॕलनी परिसरातील सप्तश्रृंगी चौकातील रहिवाश्यांनी केला.

गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जैन इरिगेशन सिस्टीम लि.च्या सहकार्याने हरित जळगाव हा सृजनशिल उपक्रम सुरू आहे. आज शिवकाॕलनीतील कोल्हेनगर (पश्चिम) येथील सप्तश्रृंगी चौकालगत असलेल्या गट नं. ५९ च्या हनुमान मंदीर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अनिल जोशी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, हेमंत बेलसरे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, अरूण नारायण आसोदेकर, विनय पवार, महेश पाटील,किरण आसोदेकर, पारोळा वनअधिकारी बी. एस. पाटील, मुकंद वाणी, चंद्रकांत बाविस्कर, अमोल चौधरी यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते. उपस्थितांनी निंब, करंज, बकूळ, कांचन, बुच, चांदणी, कन्हेर, जास्वंद, बेल, पारिजातक, पळस, अमलतास अशा १०० च्यावर रोपांची लागवड करण्यात आली. रहिवाश्यांनी वृक्षसंर्वधनाची प्रतिज्ञा घेत प्रत्येक घरासमोर एक झाड जगविण्याचा संकल्प केला.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

ॲड. जमिल देशपांडे यांनी फाऊंडेशन व प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली. जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागातील सहकारी मंगलसिंग राठोड, रविंद्र सपकाळे, मयूर देशमुख, किशोर ताळे, प्रतिक फुसे, दिलीप मते, निलेश मिस्तरी यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
Next Post

मोठी बातमी : शिवसेना कुणाची?, सुनावणीची पुढची संभाव्य तारीख 12 ऑगस्ट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोशल मीडियात बदनामी ; धरणगाव पोलिसात तिघांसह इतरांविरुद्ध तक्रार !

September 5, 2023

चोपडा येथे आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रा !

August 9, 2023

मोठी बातमी : अवैध कत्तलीसाठी जाणाऱ्या १२ गोवंशाचे मुक्ताईनगर पोलिसांनी वाचविले प्राण !

June 17, 2022

गल्लीबोळातले प्रश्न राष्ट्रीय समस्या असल्याचे वातावरण भाजपच्या सायबर फौजा तयार करताय : शिवसेना

September 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group