TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांना अभिवादन

डॉ. बाबा आढावांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे एक प्रेरणादायी ग्रंथ - डॉ. संजीवकुमार सोनवणे

vijay waghmare by vijay waghmare
December 11, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

धरणगाव प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सत्यशोधक समाज संघटनेतर्फे सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी, प्रख्यात समाजसेवक, समाजवादी विचारवंत व कामगार चळवळीचे प्रणेते दिवंगत डॉ. बाबा आढाव यांना अभिवादनपर आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सत्यशोधक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी प्रास्ताविक करून डॉ. आढाव यांच्या समाजकार्यातील योगदानाचा वृत्तांत उपस्थितांसमोर ठेवला. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे व आदिनाथ दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन यांनी डॉ. आढाव यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.
अभिवादनपर मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे म्हणाले, डॉ. बाबा आढाव हे सत्यशोधकीय परंपरेचे साक्षात प्रवाही रूप होते. विचार, समाजकारण, कामगार हक्क आणि न्यायाच्या प्रश्नांवर त्यांनी आयुष्यभर ज्योतीसारखा लढा दिला. असंघटित मजूर, हमाल पंचायत, ऊसतोड मजूर, हमीकामगार यांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षामुळे ते समाजधुरंधर नेते म्हणून ओळखले जातात. “हमाल पंचायतची स्थापना हा जागतिक स्तरावर नोंदला जाणारा अद्वितीय सामाजिक प्रयोग आहे.” ते पुढे म्हणाले, “एक गाव–एक पाणवठा’’ सारख्या जातीय पाणीबंदीस विरोधातील चळवळीला त्यांनी लोकआंदोलनाचे रूप दिले. समाजवाद, समता, मानवता आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड भूमिका हेच त्यांचे जीवनमंत्र होते. लोकांचे सुख हाच माझा खरा सन्मान, हा त्यांचा विचार आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजेच एक जिवंत प्रेरक ग्रंथ असल्याचे डॉ. सोनवणे म्हणाले.
कार्यक्रमास ॲड. शरद माळी, ॲड. रविंद्र गजरे, प्रा. डॉ. रविंद्र मराठे, प्रा. आकाश बिवाल, माजी नगरसेवक भागवत चौधरी, बाळासाहेब जाधव, हेमंत माळी, प्रल्हाद पचेरवार, गोपाल पाटील, नंदलाल महाजन, रामचंद्र माळी, किशोर पवार, सुरज वाघरे, करीम लाला, हसन मोमीन, लक्ष्मण माळी, पप्पू कंखरे, किरण पवार, विशाल महाजन, मनोज भोई, गोरखनाथ देशमुख, ज्येष्ठ पत्रकार धर्मराज मोरे, भगीरथ माळी, विनोद रोकडे, रविंद्र कंखरे, निलेश पवार, राजेंद्र वाघ तसेच अमळनेर येथील विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. संदीप नेरकर, प्रा. डॉ. लिलाधर पाटील, प्रा. कृष्णा संदानशिव, हेमंत पवार यांच्यासह अनेक सत्यशोधकीय कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून डॉ. बाबा आढाव यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहिली. अभिवादनपर उपस्थित सर्वांनी समाजजागृती, समता आणि श्रमिक हक्कांच्या लढ्यात डॉ. बाबा आढाव यांचे योगदान चिरकाल स्मरणात ठेवण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
Next Post

चिमुकल्यांच्या कलाविष्कारातून भारतीय संस्कृतीचे अप्रतिम दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरासमोर शतपावली करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना जीपने चिरडले !

December 21, 2021

धरणगावच्या अंगणवाडीत स्वस्थ बालक स्पर्धा संपन्न !

September 22, 2022

बहुजनांचा आश्वासक चेहरा देवकर अप्पा !

January 19, 2022

मोदींनी मला सांगितलं महाराष्ट्रात सर्वांना पाणी पाज, म्हणून ‘हर घर जल और हर घर नल’ योजना राबवतोय : गुलाबराव पाटील !

August 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group