TheClearNews.Com
Monday, June 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावल येथे मोदी सरकार विरोधात काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 30, 2021
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (सुरेश पाटील) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार आज यावल येथे प्रभाकर आप्पा सोनवणे व भगतसिंग बापु पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोदी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारचे सात वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीतर्फे राज्यभर आंदोलन छेडण्यात आले आहे.

केंद्र सरकारचे ३० मे २०२१ रोजी सात वर्ष पूर्ण होत आहेत. मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशात काळोखच पसरला आहे. देशाची ढासळती अर्थव्यवस्था, कोरोना साथ रोगामध्ये नियोजनातील अपयश, दररोज पेट्रोल व डिझेल भाववाढ, नोटबंदी व जीएसटीसारखे अपयशी निर्णय देशातील वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांविरोधात काळे कायदे इत्यादी पातळीवर केंद्रातील मोदी सरकार अपयशी झाले आहे.

READ ALSO

हिंगोणा येथे मिरवणुकीत वाद; महिलेचा विनयभंग

अडीच लाखाचा हरभरा माथेफिरूने पेटवला !

यावेळेस उपस्थित शहराध्यक्ष कदिर खान, नगरसेवक रसुल शेठ, ओबिसी सेलचे अध्यक्ष अमोल भिरुड, नगरसेवक समिर मोमिन, तालुका उपाध्यक्ष हाजी गफफार शाह, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष रहेमान खाटीक, शहर सरचिटणीस नईम शेख, मागसवर्गीय अध्यक्ष विक्की गजरे, युनुस भाई, अस्लम शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हिंगोणा येथे मिरवणुकीत वाद; महिलेचा विनयभंग

April 21, 2025
गुन्हे

अडीच लाखाचा हरभरा माथेफिरूने पेटवला !

March 17, 2025
यावल

बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, पालकमंत्र्यांकडून दुःख व्यक्त; वन विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश

March 6, 2025
यावल

रिक्षात बसून शिक्षिकेने पुरवल्या कॉप्या ; मुख्याध्यापिकेसह तीन जणांविरुद्ध गुन्हा !

February 25, 2025
गुन्हे

अट्रावलमध्ये मुंजोबाच्या यात्रेत ११ महिलांचे सोनं चोरीला !

February 11, 2025
यावल

तुमच्या मुलास गुन्ह्यात पकडलेय, सोडवायचे असले तर पैसे द्या !

December 26, 2024
Next Post

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा येथे मुख्य निवडणूक निरीक्षक मीना यांनी घेतला निवडणूक कामाचा आढावा !

May 5, 2024

बीएचआर घोटाळा : १२८ ठेवीदरांच्या मूळ पावत्या परत करण्याचे न्यायालयाने आदेश !

August 28, 2022

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनानिमित्त प्रश्नमंजुषा !

August 10, 2024

राज्यातील लॉकडाऊनमध्ये १ जूनपर्यंत वाढ ; अशी आहे नियमावली !

May 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group