TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हॉटेल बाहेर रेल्वे कर्मचाऱ्यावर गोळीबार ; चिंचोली गावाजवळ घडली घटना !

हॉटेलमध्ये आलेल्या अज्ञाताने प्रमोद बाविस्कर यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद घालून गोळीबार केला

vijay waghmare by vijay waghmare
July 11, 2025
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) पुतण्याच्या हॉटेलवरुन घरी परत येण्यासाठी निघालेल्या रेल्वे कर्मचारी प्रमोद बाविस्कर यांच्यावर दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी गोळीबार केल्याची घटना गुरुवारी रात्री १० ते १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत बाविस्कर यांच्या छातीला व मानेला गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

जळगाव शहरातील चंदुआण्णा नगरमधील प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय ४०) यांच्या पुतण्याचे यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्याजवळ रायबा नावाचे हॉटेल आहे. दरम्यान, प्रमोद बाविस्कर हे १० जुलैला पुतण्याच्या मनुदेवी फाट्याजवळील हॉटेलवर गेले होते. दरम्यान, प्रमोद बाविस्कर हे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मनुदेवी फाट्याजवळील हॉटेल रायबा बाहेर परत जळगाव येथे येण्यासाठी कारमध्ये बसले होते. त्याच वेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या हॉटेलवर आले आणि त्यांनी हॉटेल सुरू करून दारू देण्याची मागणी केली. तर बाविस्कर यांनी हॉटेल बंद झाल्याचे सांगत त्यांना दुसऱ्या हॉटेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. यावर संतापलेल्या हल्लेखोरांनी थेट प्रमोद बाविस्कर यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात प्रमोद बाविस्कर यांच्या मानेला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. तर या गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला.

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

घटनेमुळे खळबळ
हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या बाविस्कर यांच्या मुलासह इतर कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी तातडीने जखमी प्रमोद बाविस्कर यांना जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
या घटनेची माहिती मिळताच यावल येथील पो.नि. रंगनाथ धारबळे तसेच चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन तत्काळ तपासाला गती दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Railway employee shot outside hotel; Incident took place near Chincholi village!Yawal

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
Next Post

गुरुपौर्णिमेला बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे आईवडीलांचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘दुसऱ्याचं नाव तिथे येऊच शकत नाही’ ; नारायण राणेंचं टीकास्त्र

October 9, 2021

आनंद वार्ता : गारबर्डी धरण भरल्याने व्यक्त केली कृतज्ञता, जलपूजन करून मानले ‘सुकी’माईचे आभार !

July 31, 2024

सुवर्णमहोत्सवी शाळेत २०१३-१४ बॅच चा स्नेहमेळावा; गुरुवर्यांना महापुरुषांचे ग्रंथ व लेखणी भेट

December 9, 2020

जिल्हा बँकेची ऐतिहासिक कामगिरी; ठेवी 4155 कोटींवर, कर्जवसुलीतही विक्रम

April 4, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group