TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुरुपौर्णिमेला बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे आईवडीलांचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

vijay waghmare by vijay waghmare
July 11, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

जळगाव (प्रतिनिधी) : आई-वडील आणि मुलांचे भावनिक नाते खूप महत्वाचे असते. या नात्यातील पालकांप्रती असणाऱ्या आदराचा मुलांच्या भावनिक, सामाजिक आणि मानसिक विकासावर परिणाम होतो. कुटुंबातील विश्वास, सुरक्षितता आणि प्रेमळ वातावरणामुळे त्यांची सर्वांगिण वाढ चांगली होती. याच विचार डोळ्यासमोर ठेवून गुरुपौर्णिमेला (दि.१० जुलै) बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे बालकांच्या जीवनातील पहिले गुरु आईवडील म्हणून त्यांचे ऋण व्यक्त करण्याकरिता त्यांचा पाद्यपूजनाचा सोहळा नाट्यरंग कला व संगीत अकादमी येथे आयोजित करण्यात आला होता.
शहरातील बालकांच्या विकासाकरिता बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेनुसार छोट्या छोट्या उपक्रमातून बालकांच्या बौध्दिक विकासासोबतच आदर्श भावनिकतेचाही विकास व्हावा हा उद्देश साध्य करण्याकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नाट्यरंग कला व संगीत अकादमीतील १५ बालकांनी व त्यांच्या पालकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या सोहळ्याला बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा अध्यक्ष योगेश शुक्ल यांनी मार्गदर्शन केले. या सोहळ्यानंतर पालकांबद्दल आमचा आदरभाव अधिक दृढ झाल्याची भावना सहभागी बालकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी मानले. पाद्यपूजन सोहळा यशस्वीतेसाठी नाट्यरंगच्या अध्यक्षा दिशा ठाकूर, बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष अमोल ठाकूर, कोषाध्यक्ष सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य आकाश बाविस्कर, दिपक महाजन, मोहित पाटील, सुरेखा मराठे, रिषभ पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
Next Post

मजुरीच्या पैशांवरुन तरुणावर प्राणघातक हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डेडीकेट हेल्थ सेंटर (हॉस्पिटल)चे लोकार्पण

April 9, 2021

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; नऊ जण ठार !

January 19, 2023

ब्रेकिंग न्यूज : दुध संघात खडसेंना जबर धक्का ; आमदार मंगेश चव्हाण विजयी !

December 11, 2022

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

August 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group