TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कर्ज घ्यायचं ? पीएनबी बँक देतेय संधी ; झटपट मिळवा ८ लाखांचं कर्ज

जाणून घ्या... पीएनबी इन्स्टा लोनबद्दल

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तातडीच्या वेळी तरी झटपट कर्ज मिळावं, अशी लोकांची अपेक्षा असते. सर्वसामान्य नागरिकांची ही अपेक्षा पूर्ण केली आहे ती पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेनं (Punjab National Bank loan). पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात तातडीनं कर्जपुरवठा करणारी एक अभिनव योजना सादर केली आहे. पीएनबी इन्स्टा लोन (PNB Insta Loan) असं या योजनेचं नाव असून, नुकतंच बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या कर्ज योजनेबद्दल ट्वीट केलं.

‘तुमचा आनंद तुमच्या मुलाच्या आनंदात आहे! कमी व्याजदरात इन्स्टा लोनसाठी अर्ज करा आणि एंड-टू-एंड कर्ज प्रक्रियेचा अनुभव घ्या. अधिक माहितीसाठी instaloans.pnbindia.in ला भेट द्या,’ असं बँकेनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘मोकळेपणाने जगण्याची पद्धत पीएनबी इन्स्टा लोनकडून शिका. कमी व्याजदराच्या कर्जासाठी अर्ज करा. आमच्या अधिकृत कॉल सेंटरचे अधिकारी तुमच्या मदतीसाठी सज्ज आहेत. अधिक माहितीसाठी instaloans.pnbindia.in ला भेट द्या,’ असंही ट्वीट बँकेनं केलं आहे. या कर्जासाठी इच्छुक व्यक्ती बँकेच्या instaloans.pnbindia.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करू शकतात, असंही बँकेनं नमूद केलं आहे.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

बँकेच्या या इन्स्टा लोन योजनेअंतर्गत बँकेच्या शाखेत न जाता काही मिनिटांत ग्राहकाला आठ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाईल. ही सुविधा अखंड 24×7 सुरू राहणार असून, याअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणतंही प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार नाही, असं बँकेनं स्पष्ट केलं आहे. या अंतर्गत दोन प्रकारची कर्जं उपलब्ध असून, एक आहे वैयक्तिक कर्ज आणि दुसरं आहे ई-मुद्रा कर्ज.

वैयक्तिक कर्ज

वैयक्तिक कर्ज सामान्यतः बँकांकडून त्यांच्या विद्यमान ग्राहकांनाच दिलं जातं. थकबाकीची परतफेड, उत्पन्न आणि बँकेशी असलेले खातेदाराचे संबंध या गोष्टी समाधानकारक असतील तर हे कर्ज दिलं जातं. या कर्जाचा व्याजदर जास्त असतो. एखाद्या ग्राहकाकडे उत्पन्न आणि व्यवहारांची काही माहिती नसेल किंवा कर्जाचा इतिहास नसेल तरीही हे कर्ज मिळू शकतं.

ई-मुद्रा कर्ज

पंजाब नॅशनल बँकेने सूक्ष्म, लघु उद्योग क्षेत्रातल्या उद्योजकांना त्यांच्या व्यावसायिक गरजांसाठी ५० हजार रुपयांपर्यंतच्या मुद्रा कर्जाच्या मंजुरीसाठी डिजिटल कर्ज योजना दाखल केली आहे. पीएनबी इन्स्टा लोन योजनेअंतर्गत वैयक्तिक आणि ई-मुद्रा कर्ज अशा दोन्ही प्रकारच्या कर्जांची सोय असल्यानं वैयक्तिक कर्जदार आणि व्यावसायिक दोघांनाही याचा लाभ घेता येणार आहे. ८ लाखांपर्यंतचं झटपट कर्ज देणारी ही योजना नक्कीच अनेकांसाठी उपयुक्त ठरणारी आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

नथुराम गोडसेच्या चित्रपटावरुन आता नवा वाद ; कोल्हेंच्या 'त्या' भूमिकेमुळे राष्ट्रवादीची द्विधा मनस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नागरिकांच्या समस्या सोडविण्यास पोलिसांनी प्राधान्य द्यावे : गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील

December 20, 2021

पीक विमाधारक शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

September 23, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 3 एप्रिल 2024 !

April 3, 2024

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर…!

November 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group