TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दस्त नोंदणीसाठी ‘आरटीपीसीआर’ नव्हे अँटीजन टेस्ट ग्राह्य धरा ; राष्ट्रवादीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
May 5, 2021
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आता सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीस (खरेदी-विक्रीची नोंदणी) येताना प्रत्येकाला कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यास बंधनकारक करण्याचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत. तसेच या चाचणी वैधता ४८ तास गृहीत धरली जात आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच दस्त नोंदणी कार्यालयाचे नोंदणीचे व्यवहार ठप्प होऊन, कार्यालय बंद झाले की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे दस्त नोंदणीस अँटीजन टेस्ट ग्राह्य धरली जावी, अशी मागणी साहेबांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील नेमाडे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.

शासनाला जमीन, जागा प्लॉटच्या दस्त नोंदणीतून मुद्रांक शुल्काद्वारे माठा महसूल मिळतो. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आता सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीस (खरेदी-विक्रीची नोंदणी) येताना प्रत्येकाला कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यास आदेश देण्यात आले आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच दस्त नोंदणी कार्यालयाचे नोंदणीचे व्यवहार ठप्प होऊन, कार्यालय बंद झाले की काय? असे म्हणण्याची वेळ आली आहे. दस्तनोंदणीसाठी विक्री व खरेदी करणाऱ्यासह किमान ६ लोक उपस्थित असतात. आरटीपीसीआर चाचणीचा खर्च प्रत्येकी एक हजार रुपये आहे. तसेच रिपोर्ट यायला २ ते ३ दिवस लागतात. तशात आरटीपीसीआर चाचणीची मुदत फक्त ४८ तास देण्यात आली आहे. शासकीय सुट्टी, तांत्रिक अडचणी लक्षात घेता यामुळे दस्तनोंदणी शक्य नाहीय. यामुळे शासनाचे महसूलसुद्धा बुडतोय. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी ऐवजी अँन्टीजेन टेस्ट करून दस्तनोंदणी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील नेमाडे यांनी केली आहे.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
Next Post

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ धरणगाव भाजपतर्फे निदर्शने ; तहसीलदारांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अभिमानास्पद : चोपडा तालुक्यातील तरुण शास्त्रज्ञाचा चंद्रयान-3 मोहिमेत सहभाग !

July 15, 2023

जिल्ह्यातील २६५ गावांचा जल जीवन मिशन योजनेत नव्याने समावेश

August 13, 2021

‘कोर्ट’ चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन

April 13, 2021

मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोर आले, कुटुंबीयांचे हातपाय बांधले नंतर २२० डुकरे पळविली !

April 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group