TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोकर येथे तापी नदीवर तात्पुरता (कच्चा) पूलाच्या कामाला सुरुवात

vijay waghmare by vijay waghmare
December 24, 2024
in चोपडा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी )—

जळगाव भोकर मार्ग चोपडा तापी नदी वर मोठ्या पुलाचे काम सुरू असुन येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना पाण्यातुन प्रवास करावा लागत असल्यामुळे अनेक दिवसांपासून कच्चा तात्पुरता हंगामी पूल तयार करावा अशी मागणी रोज होत होती पंरतु आचारसंहिता,निवडणुका अश्या विविध कारणांनानी ह्या पुलाकडे कोणीही लक्ष दिले नव्हते मात्र आता आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नानी श्री.गुलाब भाऊंनी या गोष्टीची दखल घेऊन तापी नदीवर कच्चा फुल बनवण्यास सांगितले त्या कामाला आजपासून सुरुवात झाली असून लवकरच त्या रस्त्याचे काम पूर्ण होणार ह्या रस्त्यावरून शेकडो वाहने रोजचे जात असतात तसेच धरणगाव, व इदगाव मार्गे जाण्यापेक्षा भोकर मार्गे जाण्यासाठी जास्तीत जास्त प्रवाशी इच्छुक असतात त्यामुळे हंगामी पूल झाला तर प्रवाश्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल ह्या कामासाठी आ.चंद्रकांत सोनवणे,व ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाणी ह्या कामाला सुरुवात झाली आहे लवकरच हा पूल रहदारी साठी कामासाठी येणार आहे या सर्व गोष्टीची चोपडा वासियांना व जळगाव वासियांना खुप मोठया प्रमाणावर आनंद होत आहे तर आमादारानी कामाचा धडाका लावला आहे त्यासाठी चोपडा तालुक्यातील जनता त्यांचे आभार मानत आहे.

READ ALSO

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
जळगाव

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
Next Post

बसमध्ये चढतांना महिलेची सोन्याची मंगलपोत लांबविली; आठवड्यातील दुसरी घटना ; महिला प्रवश्यामध्ये मोठी घबराट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावची जागा निवडून आणणे मोठी गोष्ट नाही : एकनाथराव खडसे

February 9, 2021

मुख्यमंत्र्यांनी चौकशीतून बाहेर येईपर्यंत राजीनामा द्यावा : एकनाथराव खडसे !

December 25, 2022

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १ ऑगस्ट रोजी लोक अदालतीचे आयोजन

July 9, 2021

१०० युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर अजूनही ठाम : नितीन राऊत

November 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group