TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

पाण्याची होईल बचत

vijay waghmare by vijay waghmare
March 12, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पुर्ण झाले असून येत्या १५ दिवसात वॉटर मीटर बसविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर टप्या टप्प्याने एक एक झोनमध्ये मीटर बसवल्यानंतर पाणीपट्टीची आकारणी करण्यात येणार आहे. त्यात साधारणतः १ हजार लिटरसाठी ६ रुपये कर आकारण्यात येईल, असा अंदाज मनपा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

जळगाव शहरात चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचे मनपा प्रशासनाचे नियोजन आहे. त्यासाठी शहरातील अमृत योजनेच्या जलवाहिन्यांवर वॉटर मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने ९० हजार वॉटर मीटर खरेदी केले असून लवकरच मीटर बसविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाच्या प्रकल्प विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. शहरातील रायसोनीनगर पासून वॉटर मीटरबसविण्याची सुरुवात होणार असून नागरिकांना १००० लिटर पाण्यासाठी ६ रुपये दर आकारणी केली जाणार आहे. जेव्हढे पाणी वापरले तेव्हढे पैसे यापुढे आकारणी होणार असल्यामुळे पाणी वाया घालवणाऱ्यांना चाप बसणार आहे.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

पाच जणांच्या कुटुंबाला २ हजार बील

सध्या जळगाव शहरात एका कुटुंबाला अर्धा इंची कनेक्शनअसेल तर, सरसकट २ हजार रुपये पाणी पट्टी आकारणी केल जाते. यापुढे देखील ५ जणांच्या कुटुंबाला साधारण २ हजार रुपन पाणीपट्टी येईल असे नियोजन करण्यात येत आहे. परंतु लहान कुटुंब असेल आणि त्यांचा पाणी वापर कमी असेल तर, अशा कुटुंबांना पाणी पट्टी कमी येईल मात्र, मोठं कुटुंब असेल आणि जास्त पाणी वापरत असतील तर, दोन हजारापेक्षा जास्त पाणीपट्टी येणार आहे.

एका जणाला दररोज १३५ लिटर पाणी

एका व्यक्तीला एका दिवसाला १३५ लिटर पाणी दिले गेले पाहिजे, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार एका जणांला वर्षभरात ४९ हजार २७२ लिटर पाणी देण्यात येणार असून पाच जणांचे कुटुंब असल्यास त्यांना वर्षभरात २ लाख ४६ हजार ३७५ लिटर पाणी द्यावे लागणार आहे. त्यामुळेपाच व्यक्तींचे कुटुंब लक्षात घेता १००० लिटर पाण्यासाठी ६ रुपये आकारणी करण्यात येईल, असा अंदाज मनपा प्रशासनाने व्यक्त केला आहे. यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येवून धोरण ठरविण्यात येणार आहे.

इतर शहरांचा विचारकरून होईल आकारणी

दरम्यान, पुणे आणि मुंबईसह इतर शहरात देखील ६ रुपयांपासून ते १२ रुपयांपर्यंत पाण्याचे दर आकारले जाणार जात आहेत. त्यामुळे ज्या शहरांमध्ये वॉटर मीटरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अशा शहरांमधील नगरपालिका व महापालिकांचा आभ्यास करून पाण्याचे दर ठरविले जाणार आहेत, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शहरात ८५ हजार नळ कनेक्शन

जळगाव शहरात सध्या ८५ हजार नळ कनेक्शन आहेत. त्यासाठी महानगरपालिकेने वाढीव नळ कनेक्शन गृहीत धरुन ९० हजार वॉटर मीटर खरेदी केले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० हजार मीटर उपलब्ध होणार आहेत. मीटर उपलब्ध झाल्यानंतर वेगवेगळ्या झोन नुसार हे मीटर बसविण्यात येणार आहेत. जो पर्यंत संपूर्ण शहरात मीटर बसविले जात नाही तो पर्यंत मीटरनुसार दर आकारले जाणार नाही. मीटर बसविण्याचे काम पुर्ण झाल्यानंतर सर्वांना वॉटर मीटर नुसार दर आकारणी केली जाणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नानंतर सहाव्या दिवशी प्रियकरासोबत केली आत्महत्या ; विषारी औषध पिऊन संपवलं जीवन

June 7, 2022

नशिराबाद येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार ; पालकमंत्र्यांची घोषणा

February 13, 2022

हिंदूंच्या पलायनासाठी मोदी सरकार भाड्याने ट्रक व बसची सुविधा पुरवतेय ; शिवसेनेचा हल्लाबोल

June 6, 2022

‘गो ग्रीन’ जाहिरात मालिका, महाराष्ट्र शासनाच्या कला प्रदर्शनासाठी जैन इरिगेशनचे आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या पोस्टर्सची निवड

February 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group