TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

vijay waghmare by vijay waghmare
May 12, 2025
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील रुईखेडा गावात नितेश अशोक पाखरे (वय २२, रा. टाकळी) या युवकाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, रविवार ११ में रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. नितेश महावितरण कंपनीसाठी अग्रवाल कंत्राटदारामार्फत इलेक्ट्रिक पोलवर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला आणि त्याला जोरदार झटका बसला.

या अपघातामुळे तो पोलवरून खाली कोसळला. तातडीने त्याला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितेश केवळ दीड महिन्यांपासूनच कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. त्याच्या अकाली जाण्याने आई-वडील आणि भावासह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

संतापाची लाट
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून नातेवाईक व ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारावर ताशेरे ओढले आहेत. विद्युत प्रवाह बंद न करता काम सुरू करण्याची परवानगी देणे म्हणजे सरळसरळ जीवाशी खेळ असल्याचे आरोप होत आहेत.

आ. चंद्रकांत पाटील यांचा हस्तक्षेपः १५ लाखांची भरपाई मंजूर
घटनेची माहिती मिळताच आ. चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ रुग्णालय गाठून मृताच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराला धारेवर धरून, नुकसानभरपाई म्हणून १५ लाख रुपये मदतीची मागणी केली. यावर कंत्राटदाराने २ ते ३ दिवसात १० लाख रुपये आणि पुढील ५ ते ६ दिवसात ५ लाख रुपये देण्याचे कबूल केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिनाभरात ७६० जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाकोद येथे पोलीस भरती प्रशिक्षण व निशुल्क सराव चाचणी सुरू !

May 26, 2024

‘सोमय्यांनी माफी मागावी, अन्यथा १०० कोटी द्यावे’ : अनिल परब

December 16, 2021

तेव्हा पंतप्रधान मोदी कोणत्या जेलमध्ये होते, याची माहिती स्वत: त्यांनी द्यावी : जयंत पाटील

March 29, 2021

रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सुटणार : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

November 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group