TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना योध्यांचा कर्मवीर पुरस्काराने सन्मान, साई निर्मल फाउंडेशनचा उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
February 15, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) सेवा, संवाद, समर्पण, संघर्ष आणि सन्मान हा पाच तत्वावर आरोग्य सेवकांचे कार्य असून कोरोना काळात आरोग्य सेवकांनी केलेल्या कार्यामुळे कोरोना संक्रमण दर कमी झाला. असे प्रतिपादन आज भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांनी केले.

साई निर्मल फाउंडेशनने भुसावळ या संस्थेने भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योध्यांचा आज सत्कार सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेत्ररोग तज्ञ डॉ. नि.तु पाटील. पुढे म्हणाले की, कोरोना काळात स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता काम करणारे, अहोरात्र सर्वांसाठी निस्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरमधील कर्मचाऱ्यांना कर्मवीर पुरस्कार सम्मान पत्र, गुलाब पुष्प आणि रामरक्षा देत सत्कार माझ्या हस्ते होत आहे. हे मी माझे भाग्य समजतो. विविध क्षेत्रातील ४५५० कोरोना योद्ध्यांना कर्मवीर पुरस्कार हा ई सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्याचे कार्य साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी केले असून ते कार्य कौतुकास्पद आहे.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

यावेळी अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील, ग्रामीण रुग्णालय अँड ट्रॉमा सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर चौधरी, डॉ. बी एच चाकूरकर, साई निर्मल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिशिर जावळे, सामाजिक कार्यकर्ते आर के कोळी, सतिश महाजन व्यासपीठावर उपस्थित होते.

सामाजिक संस्थांच्या भाऊ गर्दीमध्ये पडद्यामागे राहून निस्वार्थ सेवेने कार्य करणाऱ्या साई निर्मल फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद आणि गौरवास्पद असल्याचे तसेच रुग्णसेवा आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यत सर्वाना न्याय मिळवून देणं हेच प्रत्येकाच्या जीवनाचे लक्ष असाव. असे प्रतिपादन याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. नि. तू. पाटील यांनी व्यक्त केल. याप्रसंगी पुरस्कारार्थी सुमन कसबे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर पाटील यांनी केले. प्रास्ताविक संस्था अध्यक्ष शिशिर जावळे यांनी केले. याप्रसंगी भुसावळ ग्रामीण रुग्णालय ट्रामा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयुर चौधरी, वैद्यकीय अधिकारी बी.एच. चाकूरकर, यांच्यासह तेथील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कर्मवीर पुरस्कार आणि रामरक्षा देऊन सन्मानित करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते : गृहमंत्री अनिल देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय !

December 11, 2023

‘त्या’ महिला सफाई कर्मचारी महिलेला महापौरांची मदत !

February 6, 2021

गुजरातलाच पटेलांविषयी आस्था नसेल तर इतरांनी विरोधाच्या टिपऱ्या का बडवायच्या? : शिवसेना

February 26, 2021

पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवसानिमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन

September 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group