TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘त्या’ लाचेच्या प्रकरणात शाम लोही, राजाराम निमसे यांच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वाहन हस्तांतरणासाठी अधिकृत फी भरल्यानंतरही दोनशे रुपयांची लाच मागणाऱ्या पंटरविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मात्र, लाचेच्या या प्रकरणात उपप्रादेशीक परिवहन अधीकारी शाम लोही, राजाराम निमसे यांचेही चौकशीचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने पारित केले आहे. दरम्यान, शाम लोही, राजाराम निमसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अर्जदारातर्फे जिल्‍हा न्यायालयात करण्यात आली होती.

नेमकं प्रकरण काय ?

READ ALSO

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

वाहन हस्तांतरण प्रकरणात लाच मागणारा भुसावळ येथिल प्रशांत जगन्नाथ भोळे उर्फ पप्पु भोळे (रा. भुसावळ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोळे हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांचा पंटर असल्याचे तक्रारदार वाहन प्रतिनिधी गणेश कौतीकराव ढेंगे (वय ५९, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी) यांनी फिर्यादीत म्हटले होते. फिर्यादी गणेश ढेंगे हे ६ ऑक्टोबर रोजी जितेंद्र सोनार यांची दुचाकी (एमएच १९ सीसी ७७००) हस्तांतरणासाठी आरटीओ कार्यालयात गेले होते. त्यांनी शासकीय शुल्क ४०० रुपये भरले. यानंतर भोळे याने अधिकार्यांच्या सहीसाठी आणखी ३०० रुपये लागतील असे सांगीतले होते. याबाबत ढेंगे यांनी नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे (ता.८) रेाजी तक्रार दिल्यावरुन ११ ऑक्टोबर रोजी सापळा रचुन भोळे याला अटक करण्यात आली होती.

भोळे व अकील याांच्याशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डींग

भोळेला गाठुन पैशांबाबत बोलणी केली. ‘अॅक्चुली खरी गोष्ट सांगा, भाऊसाहेबांचे किती असे सांगा’ अशी विचारणा केली असता भोळेने सांगीतले की, ‘२० रुपये भाऊसाहेब आणि साहेबाच्या स्टारचे १००, आणि ज्युनिअरचे ५० रुपये असे १७० रुपये आणि आपला पोरगा फी, घेतो ३० रुपये’ असे २०० रूपये भोळेने लाच मागीतली. भोळेच्या सांगीतल्यानुसार, ढेंगे अकील नावाच्या मुलाकडे गेले. दोघांमध्ये पैशांबाबत बोलणी झाली. २०० रुपये नंतर देणार असल्याचे ढेंगेंनी सांगीतले. भोळे व अकील याांच्याशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डींग लाचलूचपत विभागाला सेापवले होते.

चौकशी करण्याचे आदेश पारित

तक्रारदाराने या प्रकरणी जिल्हा न्यायालयात धाव घेत आरटीओ, शाम लोही, राजाराम निमसे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या अर्जावर न्या.डी.एन.खडसे यांच्या न्यायालयात कामकाज होवुन न्यायालयाने बुधवार(ता.१६) रेाजी कलम-२०२ प्रमाणे चौकशी करण्याचे आदेश पारित केल आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, शुक्रवार १८ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणेशपूर येथील बिबट्याच्या हल्ल्यात मयत रिंकेश मोरेच्या कुटुंबियांना आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते मंजूर २५ लाखांपैकी १० लाखांची मदत सुपूर्द !

September 16, 2024

सप्तश्रृंगी घाटात बस कोसळली; अमळनेर तालुक्यातील महिला ठार ; जळगावचे 21 प्रवासी जखमी !

July 12, 2023

एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस मुक्ताईनगर येथे मोठया जल्लोषात साजरा

September 2, 2021

रेकॉर्ड ब्रेक : जळगाव जिल्ह्यात ६६० रुग्णांची कोरोनावर मात; ४९२ नव्याने पॉझिटिव्ह

September 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group