TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रूरतेच कळस : वहिनीवरील प्रेमासाठी पत्नीची क्रूरपणे हत्या ; मृतदेहाचे तुकडे करून नदीच्या पात्रात पुरवले !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाटणा (वृत्तसंस्था) बांका जिल्ह्यात वहिनीसोबतच्या अवैध संबंधांना विरोध केल्याच्या रागातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी केवळ हत्या करून थांबला नाही तर त्याने धारदार हत्याराने पत्नीच्या मृतदेहाचा तुकडे तुकडे केले. जिल्ह्यातील धोरैया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताहिरपूर येथे नदीच्या काठावर खड्ड्यात पुरलेल्या महिलेचा विकृत अवस्थेत मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. रीना देवी (वय ३०) असे पीडितेचे नाव आहे.

वहिनीच्या प्रेमात बायकोचे केले तुकडे

READ ALSO

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

रीनाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, पती हेमकांतच्या वहिनीसोबतच्या अवैध संबंधांना तिचा नेहमीच विरोध होता. यावरून हेमकांत त्याला अनेकदा मारहाण करायचा. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, घटनेच्या रात्रीही त्यांना हेमकांत आणि रीना यांच्यात जोरदार भांडण झाल्याचा आवाज आला. मात्र, त्यानंतर सर्व काही शांत झाले. हेमकांतने आपल्याच घरात एवढा मोठा हत्याकांड घडवून आणल्याचे कोणालाच कळले नाही.

पत्नी रीनाची हत्या केल्यानंतर हेमकांत यादवने धारदार शस्त्राने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले, असा आरोप आहे. यानंतर पत्नीचा मृतदेह जवळच्या गहिरा नदीत गाडून त्याने पळ काढला. रीना बेपत्ता असल्याचे गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. तपासादरम्यान, पोलिसांना घरात रक्ताचे डाग आढळून आले आणि या सुगावाच्या अनुषंगाने त्यांनी नदीत जाऊन रीनाचा तुकडे केलेला मृतदेह बाहेर काढला. हेमकांत आणि रीना यांना पाच वर्षांची मुलगी आणि तीन वर्षाचा मुलगाही आहे. याप्रकरणी महिलेच्या पालकांनी धुरैया पोलिस ठाण्यात पती आणि सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

धक्कादायक ! प्रेयसीच्या मदतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला ; कोयत्यानं केले वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठा आरक्षण प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करणार : पार्थ पवार

October 1, 2020

मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह गोव्याहून मुंबईकडे रवाना ! 

July 2, 2022

अमळनेरात १० हजारांच्या बनावट नोटा जप्त ; दोघांना अटक !

March 25, 2023

जि.प.च्या दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्याला पाच हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले !

July 25, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group