TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

vijay waghmare by vijay waghmare
February 7, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील दरेगाव लोंढे येथील उसतोड मजूर महिलेचा पतीने कोयत्याने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर परिसरात घडली आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी आरोपी पतीला अवघ्या २ तासांत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील दरेगाव लोंढे येथील भानुदास आनंदा वाघ (वय ४५) हा पत्नी लक्ष्मी भानुदास वाघ (वय ३५) व दोन मुलांसह पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर परिसरात ऊसतोड कामासाठी वास्तव्यास होता. गेल्या १० दिवसांपासून सोयरी कॉलेजच्या पाठीमागील परिसरात जळगाव जिल्ह्यातील तीन ते चार ऊसतोड टोळ्या काम करत होत्या. दरम्यान, या पती-पत्नीत घरगुती कारणातून सतत वाद होत असल्याने भानुदास वाघ हा तणावात होता. मंगळवारी रात्रीही दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून मंगळवारी रात्री जवळपास १२ वाजेच्या सुमारास भानुदास वाघ याने ऊस तोडीचा कोयता घेऊन पत्नी लक्ष्मीच्या मानेवर व गळ्यावर वार करून तिचा खून केला. दरम्यान, या घटनेची माहिती डायल ११२ वर मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि. टी. वाय. मुजावर यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, स.पो.नि. विभावरी रेळेकर, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे, भारत भोसले व सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन उसाच्या फडातून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भानुदास वाघ याच्याविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ : जुगार अड्ड्यावर छापा; ११ जणांवर कारवाई !

September 28, 2024

Zagraj W Legalnym Kasyno Online

November 14, 2022

१३ वर्षाच्या मुलीने दाखवले धाडस, मध्यरात्री घरात शिरलेले चार दरोडेखोर अटकेत !

October 21, 2023

७ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न ; पिडीतेचा ओठ तुटला

October 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group