TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दाजी-मेव्हणीला संभोग करताना रंगेहाथ पकडले अन् आईवडीलांनी दाजीला दिली भयंकर शिक्षा !

घटना वाचून तुमचाही उडेल थरकाप !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यातील मरकच्चा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेला गावात घरातल्या मंडळींनी दाजी-मेव्हूणीला संभोग करताना रंगेहाथ पकडले आहे. युवतीच्या या हारकतीनंतर मुलीच्या आईवडीलांनी दाजीची हत्या केली आहे. हत्येनंतर त्याचे शव रेल्वे पटरीवरती फेकून दिले. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवताच दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोडरमा जिल्ह्यातील २५ वर्षीय सोनू यादव जमशेदपूरमध्ये ट्रक ड्रायव्हरचे काम करत होता. मृतकाचे लग्न झाले होते तर त्याला दोन मुलं देखील आहेत. तो होळीसाठी काही दिवस अगोदर घरी आलेला होता. या दरम्यान तो शुक्रवारी त्याच्या मावस मेहुणीला भेटायला गेला. आणि तिथेच तो आपल्या मेहुणीसोबत संभोग करताना सापडला.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू यादव आपल्या मेहुणीला भेटण्यासाठी गेला असता तिथे त्या दोघांना तिच्या वडीलांनी संभोग करताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर ही घटना संपुर्ण घराला समजली. त्यानंतर मुलगी तिथून निघून गेली आणि मुलीच्या आई-वडीलांनी धारदार शस्त्रांने त्याचा खून केला. त्याचबरोबर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह रेल्वे ट्रकवरती फेकून दिला. शनिवारी सकाळी मृतदेह दिसल्यानंतर पोलीसांना कळवण्यात आले होते. पोलिसांनी याचा तपास केला आणि संपुर्ण प्रकार समोर आला. त्याचबरोबर मृतकाची गाडी ५०० मिटरवरती असलेल्या तलावात फेकून दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

धक्कादायक ! नोकरीच्या बहाण्याने लोकायुक्त इन्स्पेक्टरने तरुणासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राहुल गांधी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील की इतरांना संधी मिळणार?

November 25, 2020

धनदाई महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा

January 3, 2021

वाघूर धरण : पाण्यात तीन बालकांचा बुडून मृत्यू

September 28, 2020

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा अभ्यासक्रम समाजाशी समरस करणारा : डॉ. सुदर्शन अय्यंगार

July 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group