TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साकळी जय दुर्गा मित्र मंडळाच्या उत्सवात ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ अभियानाची सजावट

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2020
in आरोग्य, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता तालुक्यातील साकळी येथील बाजारपेठ भागातील जय दुर्गा मंडळाच्या वतीने नवरात्री उत्सव हा अतिशय साध्या पद्धतीने व प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत साजरा केला जात आहे. या उत्सवातील विशेष म्हणजे शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार यंदाच्या उत्सवात माझे कुटुंब माझी जबाबदारी या आरोग्य अभियानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

हे पोस्टर स्वखर्चाने तयार करून डेकोरेशन म्हणून दर्शनी भागात लावलेले आहे. या पोस्टर मुळे कोरोनाचा आजार पसरु नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो ? कसा प्रतिबंध करू शकतो यासंदर्भात ची माहिती नागरिकांना मिळत आहे. दरम्यान दि.२० रोजी साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती कवडीवाले यांनी या देवी मंडळाच्या ठिकाणी भेट देऊन मंडळाने तयार केलेल्या आरोग्य जनजागृतीपर सजावटीचे कौतुक केलेले आहे व आपल्या आरोग्य विभागा तर्फे मंडळाचे आभार मानले आहे. या भेटीदरम्यान मंडळाचे सभासद रितेश नेवे, शशिकांत नेवे, पराग वाणी यांचेसह आरोग्य कर्मचारी तसेच आरोग्य स्वयंसेवक मिलिंद जंजाळे हे उपस्थित होते.

READ ALSO

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
आरोग्य

लंम्पीचा जिल्ह्यातील या २८ गावांमध्ये प्रादुर्भाव!

July 23, 2025
Next Post

धरणगावात शहीद अनिल बयास यांना श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कळमसरे येथून लोखंडी प्लेट चोरणाऱ्या चौघांना अटक ; जळगाव पोलिसांची कारवाई !

December 30, 2022

जळगाव जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता ; राजेश टोपेंची घोषणा

July 29, 2021

शेतकरी बांधवांनो, जमिनीच्या आरोग्यासाठी करा माती परीक्षण !

April 25, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २४ जून २०२३ !

June 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group