TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉक्टरांची समर्पित रुग्णसेवा सर्वार्थाने राष्ट्रसेवाच असते : डॉ. उज्ज्वला राठी

The Clear News Desk by The Clear News Desk
July 2, 2021
in आरोग्य, एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) “डॉक्टरांची समर्पित रुग्णसेवा सर्वार्थाने राष्ट्रसेवाच असते ” असे प्रतिपादन डॉक्टर उज्वला राठी यांनी केले.भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी एरंडोलतर्फे डॉक्टर्स डे निमित्त दि .१ जुलै २०२१ रोजी डॉ. उज्ज्वला राठी यांचा सौ. अंजुषा विसपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देतांना डॉ.राठी बोलत होत्या.पॅथालॉजीच्या संचालिका तथा नगरसेविका डॉ. जयश्री पाटील यांचा सत्कार डॉ. उज्ज्वला राठी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.सौ.मिना काळे पवार होत्या. कार्यक्रमास जळगाव जिल्हा पुस्तक भिशी प्रमुख विजय लुल्हे यांची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले. सत्कारार्थी डॉ. जयश्री पाटील यांनी मनोगतात मार्च व एप्रिल महिन्यात कोविड चाचणीसाठी रुग्णांची भितीग्रस्तता आणि तपासणीतील अविश्रांत व्यस्तता त्यात रुग्णांचे मनोबल वाढविण्याबाबत केलेले भावनिक प्रबोधनातील हृदयस्पर्शी प्रसंग सांगितले. वसंतराव नाईक यांची जयंती तथा कृषी दिनाच्या औचित्याने शेत शिवारात डॉ. उज्ज्वला ताई राठी व डॉ. जयश्री ताई पाटील यांच्या हस्ते वड, जांभुळ, चिकू, चाफा या वृक्षांची लागवड करण्यात आली.

READ ALSO

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात प्रा. मिना काळे पवार यांनी वृक्षारोपणाचे महत्व सांगून पर्यावरण व मानसिक आरोग्य यांचे अद्वैत वैज्ञानिक दृष्टीकोनातून सांगितले. समस्त भिशी महिलांनीही वृक्ष लागवड केली.कार्यक्रमास उषा खैरनार, पुष्पा बिर्ला, श्रीलेखा सोनी, शोभा पाटील, शारदा पाटील, जयश्री विंचुरकर, संध्या महाजन यांचे अमूल्य सहकार्य लाभले. प्रस्तावना स्वाती काबरा, सूत्रसंचालन अंजूषा विसपुते व आभार प्रदर्शन क्षमा साळी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
Next Post

पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नंदुरबार शहरात ‘प्राप्तिकर’चे छापे ; सत्ताधारी पक्षाशी संबंधित बिल्डर्स लॉबीवर कारवाई

December 23, 2021

केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल ; अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी

May 27, 2022

बोदवड भाजपतर्फे आयोजित निशुल्क आरोग्य शिबीरास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद !

September 21, 2022

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

June 22, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group