TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

३० रिक्षांवर दंडात्मक कारवाई; वाहतूक शाखेच्या कार्यालयात केला रिक्षा जप्त

vijay waghmare by vijay waghmare
June 22, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) परवान्यांसह कागदपत्र नसणे, गणवेश परिधान न करणे, प्रलंबित दंड यासह वेगवेगळ्या प्रकारे नियम भंग करणाऱ्या बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध शनिवारी धडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. दिवसभरात शहर वाहतूक शाखेच्यावतीने ३० हून अधिक रिक्षांवर कारवाई करण्यात येऊन त्या वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्या आहेत.

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच अपघात टाळण्यासाठी गेल्या आठवड्यात वाहतूक शाखेच्यावतीने वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता रिक्षाचालकांविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली. जळगाव शहरात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात रिक्षांची संख्या वाढली आहे. वाढत्या रिक्षांसह अनेक रिक्षा चालकांकडून कागदपत्र अपूर्ण ठेवणे, गणवेश न घालणे, ऑनलाईन दंड प्रलंबित ठेवणे, बॅचबिल्ला न बाळगणे अशा वेगवेगळ्या त्रुटी तपासणीवेळी आढळून येतात. तसेच रिक्षा चालविताना वाहतूक नियम धाब्यावर बसवून त्यांच्याकडून नियमांचा बोजवारा उडविला जात आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

शहरात विविध ठीकाणी कारवाई
शनिवारी पोलिस दलाने एकाचवेळी रेल्वे स्थानक परिसर, बसस्थानक, बेंडाळे चौक, प्रभाग चौक, इच्छादेवी चौक, नेहरु चौक, सुभाष चौक तसेच आकाशवाणी चौक व इतर भागातून रिक्षा तपसाणीची मोहीम सुरु केली. यात वाहतुकीचे नियमभंग केल्याचे आढळून आल्याने दिवसभरात ३० हून अधिक रिक्षांवर पोलिसांनी कारवाई करुन त्या वाहतूक शाखेत जमा केल्या.

उपविभागीय अधिकारी उरतले रस्त्यावर
रिक्षा जमा केल्यानंतर चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. प्रत्येक रिक्षाचालकाने काय नियम मोडला, दंड थकीत आहे का, यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. शनिवारी कारवाईमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा जागोजागी कारवाई करीत होता. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक पवन देसले हेदेखील रस्त्यावर उतरले व कारवाईबाबत सूचना देत होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईतील वाहनांवर कलर स्टिकर लावण्याचा आदेश ७ दिवसात रद्द

April 24, 2021

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026

बँकांची कामं उरकून घ्या ; शनिवारपासून सलग 4 दिवस बँका राहणार बंद !

March 24, 2022

ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातील प्रशासक मंडळ बरखास्त, संचालक मंडळ कायम !

August 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group