TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…म्हणून मी पाचवर्षीय मुलीचा विहिरीत फेकून खून केला ; आरोपी बापाची धक्कादायक कबुली !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 21, 2023
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) सतत आजारी राहणाऱ्या पोटच्या पाचवर्षीय मुलीला जन्मदात्या बापानेच विहिरीत फेकून खून केल्याची हृदयद्रावक घटना न्हावी (ता. यावल) येथे रविवारी उघडकीस आली. पोलिसांनी मुलीची हत्या करणाऱ्या बापाला अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अनिता बारेला (५) असे मृत बालिकेचे, तर ठुशा भावलाल बारेला (३०, रा. गुलझरी, मध्य प्रदेश, ह.मु. न्हावी, ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या बापाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला मध्य प्रदेशातून बेड्या ठोकल्या आहेत.

न्हावी येथील धीरज सुधाकर चौधरी यांच्या शेतात बारेला कुटुंब वास्तव्याला आहे. गुरुवार पासून (दि. १७) ठुशा बारेला व त्याची पाचवर्षीय मुलगी अनिता हे बेपत्ता होते. रविवारी दुपारी शेतातील विहिरीत अनिता हिचा मृतदेह आढळून आला होता. तर अनिता हिचा मृतदेह आढळल्यानंतर तिचे वडील बेपत्ता होते. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरच संशय बळावला होता. ठुशा यास गुलझेरी (मध्य प्रदेश) येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

READ ALSO

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

अनिता ही कायम आजारी असायची. त्यामुळे पत्नीही वारंवार तिला दवाखान्यात नेण्यासाठी आग्रह धरायची. त्याचाच राग येऊन आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. फैजपूरचे डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे, एपीआय नीलेश वाघ, उपनिरीक्षक मयनोद्दीन सय्यद, सहायक फौजदार देविदास सूरदास, महेंद्र महाजन, गुलबक्ष तडवी, सुशीला भिलाला यापथकाने या गुन्ह्याचा उलगडा केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
Next Post

अवैध वाळू साठ्याप्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Rate Today : जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

February 14, 2022

जळगावात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी ; परस्पर विरोधी गुन्हे

October 23, 2020

डोळ्यात मिरची स्प्रे मारुन लाखो रुपयांची बॅग नेली चोरुन !

November 15, 2025

नवा वाद ! नारायण राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाखांचं बक्षीस ; अरुण पाठकच वादग्रस्त वक्तव्य

August 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group